जानकीला त्रास देण्यासाठी ऐश्वर्याने तिच्या आईला देखील त्रास देण्यास कमी केली नाही. रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी कुठल्याही थराला जाणारी ऐश्वर्या आता पुन्हा एकदा स्वत:च्या जाळ्यात अडकली आहे.
मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे अखेर लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. चाहत्यांना हे फोटो पाहून खूप आनंद झाला आहे.
Reshma Shinde Mehendi: रेश्मा शिंदेने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. नुकतेच तिने केळवणीपासून अनेक फोटो शेअर केले आहेत आणि आज तिच्या घरातच मेहंदीचा कार्यक्रमही…