Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FRAME Marathi Movie : जग कॅमेरा पलीकडचं… नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट ‘फ्रेम’! ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE 5 वर

नागराज मंजुळे यांचा 'Frame' हा नवा सिनेमा 10 जुलैपासून ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील छायाचित्रकारांच्या विचारसरणीतील संघर्ष आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल
  • त्या अनुभवांतून सिद्धार्थचा घडत जाणारा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला
  • नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे.
नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा ‘Frame’ ZEE5 वर भेटीला येत आहे. 10 जुलैपासून हा सिनेमा OTT वर पाहता येणार आहे. दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘फ्रेम’ हा सिनेमा दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील छायाचित्रकारांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या विचारसरणीतील फरक, काम करण्याची शैली आणि बदलत्या काळातील दृष्टिकोन यांवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा आहे.

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

कसा आहे ट्रेलर?

सिनेमात नागराज मंजुळे यांनी वरिष्ठ छायाचित्रकार चंदू पानसरे यांची भूमिका साकारली आहे, तर अमेय वाघने छायाचित्रकार सिद्धार्थ देशमुखची भूमिका साकारली आहे. कामादरम्यान चंदू पानसरे यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी आणि त्या अनुभवांतून सिद्धार्थचा घडत जाणारा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चंदू पानसरे यांना एक प्रश्न विचारतो, “एखाद्या अपघातस्थळी चांगला माणूस व्हावं की चांगला फोटोग्राफर?” त्यावर चंदू उत्तर देतात, “अशा वेळी आपण आपलं काम करावं आणि एक चांगला फोटोग्राफर व्हावं.”

हा दमदार संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे. त्यामुळे अनेक चाहते आता 10 जुलैची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Ramayana Movie: ‘रामायण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपणार? ४००० कोटींच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

नागराज नाही, ‘या’ दिग्दर्शकाचा आहे सिनेमा!

या सिनेमात नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत असले, तरी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विक्रम पटवर्धन यांनी केले आहे. ‘आटपाट’ आणि नागराज मंजुळे यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Frame marathi latest movie of nagraj manjule trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज
1

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.