Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hemant Dhome : ‘सोनम वांगचुक यांच्या जीवावर…’ अभिनेत्याने सरकारवर साधला निशाणा! केली पोस्ट

सोनम वांगचुक यांनी देशातील तरुणांच्या भवितव्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाला १७ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2026 | 06:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांनी देशातील तरुणांच्या भवितव्यासाठी उपोषणाला जाण्याचे ठरवले.
  • त्याने पोस्ट शेअर केली आहे.
  • विविध क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे.
मराठी दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे त्याच्या विविध प्रतिक्रियांमुले नेहमीच चर्चेत असतो. सध्या दिल्लीमध्ये सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसून त्यांना 17 दिवस झाले आहेत. जवळजवळ साडे आठ किलोचे वजन कमी झाले आहे. पुढील दोन दिवसांत जर त्यांनी उपोषण थांबवले नाही तर त्यांच्या मृत्यू होण्याची शक्यता असल्याचा दावा काही प्रसिद्ध रिपोर्ट्स करत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात सोनम वांगचुक हा विषय चर्चेचा झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) यांनी NEET पेपरफुटी विरोधात कडक पाऊले उचलली. संबंधित खात्यात बसणाऱ्या मंत्र्याने राजीनामा द्यावा हीच मागणी घेऊन CJP चे समर्थक दिल्लीत रस्त्यावर उतरले. तरुणाईसाठी विविध क्षेत्रातील दिग्गज रस्त्यावर येऊ लागले. शेवटी, सोनम वांगचुक यांनी देशातील तरुणांच्या भवितव्यासाठी उपोषणाला जाण्याचे ठरवले.

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण, लग्नानंतर २ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई

अशामध्ये अभिनेता हेमंत ढोमेही चांगलाच तापला आहे. त्याने पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो की, “सरकार हे भारत देशाचं आहे आणि या देशातील जनतेनेच ते निवडून दिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. देशात कोणताही संघर्ष किंवा आंदोलन उभं राहिल्यास, त्यावर संवादातून तोडगा काढणं हीदेखील सरकारची जबाबदारी आहे. आता सरकारने याबाबत शक्य तितक्या लवकर पावलं उचलावीत. सोनम वांगचूक यांच्या जीवाशी संबंधित परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये. कोण चूक आणि कोण बरोबर, याचा निर्णय नंतरही घेता येईल. पण सध्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवाची काळजी घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणं आवश्यक आहे.”

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना

हेमंत ढोमे या आधीही विविध सामाजिक विषयावर आपले मत मांडत असायचा. सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या तब्येतीची काळजी म्हणून हेमंत याने पोस्ट शेअर केली आहे. सोनम वांगचुक यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. विविध क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Hemant dhome posted for sonam wangchuk hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 06:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.