Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayanti 2 Marathi Movie: ‘जयंती २’मध्ये संत्या स्वीकारणार नवं ज्वलंत आव्हान; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Jayanti 2 Marathi Movie: जयंती २' ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ऋतुराज वानखेडे, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 01:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jayanti 2 Marathi Movie: २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित प्रभावी कथानकातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल पाच वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘जयंती २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

शैलेश नरवाडे पुन्हा दिग्दर्शनाच्या धुरा सांभाळणार

मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ प्रस्तुत ‘जयंती २’ची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांनी केले आहे. पहिल्या भागातील प्रमुख चेहरा ऋतुराज वानखेडे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन संजीवकुमार हिल्ली यांनी केले असून, संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरु यांनी गीतलेखन केले असून, संगीत ओंकारस्वररूप यांचे तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.

Actor in Old Age Home: थलपती विजयसोबत झळकलेला अभिनेत्याची दयनीय अवस्था; औषधांसाठीही नाहीत पैसे, वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

पहिल्या भागाला मिळाला होता भरघोस प्रतिसाद

‘जयंती’च्या पहिल्या भागाने समाजप्रबोधनाचा वेगळा विषय प्रभावीपणे मांडत विशेषतः तरुण प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सामाजिक विचारांना चालना देणाऱ्या या चित्रपटामुळे सिक्वेलबाबतही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

‘जयंती २’मध्ये काय घडणार?

चित्रपटाच्या पोस्टरपासूनच ‘जयंती २’ची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी संत्या कोणतं नवं आणि ज्वलंत आव्हान स्वीकारणार, कथेला कोणतं नवं वळण मिळणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

याबाबत दिग्दर्शक शैलेश नरवाडे म्हणाले, “‘जयंती २’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता कथानक कोणत्या दिशेने पुढे जाईल, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट निश्चितच आवडेल, याची मला खात्री आहे.”

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Web Title: Jayanti 2 marathi movie santya new challenge release date 11 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन
1

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन

Yellamma First Look: रॉकस्टार डीएसपीच्या वाढदिवशी ‘येल्लम्मा’चा फर्स्ट लूक रिलीज; पारशी’च्या भूमिकेने वेधलं लक्ष
2

Yellamma First Look: रॉकस्टार डीएसपीच्या वाढदिवशी ‘येल्लम्मा’चा फर्स्ट लूक रिलीज; पारशी’च्या भूमिकेने वेधलं लक्ष

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय
3

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर
4

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.