Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’

'देऊळ बंद २' चित्रपटात स्नेहल तरडे यांना प्रमुख भूमिका दिल्यामुळे नेपोटिझमची चर्चा रंगली आहे. यावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. स्नेहल यांची निवड पत्नी असल्यामुळे नव्हे, तर त्या भूमिका समर्थपणे साकारू शकतात म्हणून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • स्नेहल तरडे यांना देण्यात आलेल्या प्रमुख भूमिकेमुळे नेपोटिझमच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
  • प्रवीण तरडे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
  • भूमिका समर्थपणे साकारू शकतात म्हणून करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. चित्रपटाच्या यशासोबतच त्यामध्ये अभिनेत्री स्नेहल तरडे यांना देण्यात आलेल्या प्रमुख भूमिकेमुळे नेपोटिझमच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या चर्चांवर आता प्रवीण तरडे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

भक्तीत लीन झाली जान्हवी कपूर,अनवाणी पायांनी ३५५० पायऱ्या चढून घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

एका मुलाखतीत स्नेहल तरडे यांनी सांगितले की, अभिनयाची आवड असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना अनेक वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. मात्र, ‘देऊळ बंद २’मध्ये त्यांची निवड ही केवळ त्या प्रवीण तरडेंच्या पत्नी आहेत म्हणून नव्हे, तर त्या भूमिका समर्थपणे साकारू शकतात म्हणून करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “माझं करिअर आणि संसार उभा राहावा यासाठी स्नेहलने तिच्या अभिनय कारकिर्दीचा त्याग केला. त्यामुळे आज मी तिला एखाद्या चित्रपटात संधी दिली, तर त्यात चुकीचं काहीच नाही. ज्याच्याकडे पात्रता नाही त्याला संधी देणं म्हणजे नेपोटिझम; मात्र गुणवत्ता असलेल्या व्यक्तीला तिच्या योगदानाची दखल घेत संधी देणं ही कृतज्ञता आहे.”

1.5 बिलियनचा तुटवडा म्हणजे नेमकं काय? मनोज बाजपेयींचा रंजक खुलासा; भूमिकेसाठी केली ‘ही’ खास तयारी 

‘देऊळ बंद २’ या चित्रपटातून शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली असून प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि ओम भूतकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Pravin tarde responded to the issue of nepotism snehal tarde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • latest movies
  • pravin tarade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.