Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushkar Jog : लोकं म्हणतात “Cannes ला पैसे देऊन गेला” अभिनेत्याने Trollers ला दिले उत्तर! काय म्हणाला पुष्कर?

Cannes Film Festival 2026 मध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावत जागतिक मंचावर आपली छाप पाडली. यामध्ये Pushkar Jog यांनी कोणत्याही टीमशिवाय एकट्याने सहभाग घेत मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व केल्याची विशेष चर्चा रंगली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 07:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Cannes च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व केले.
  • या सर्व Trollers ला एका मुलाखतीच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे.
  • काही जण पुष्करच्या या मुद्द्याचे समर्थन करत आहेत तर काही जणांनी उलट प्रश्नांची विचारणा केली.
नुकताच Cannes Film Festival 2026 मध्ये मराठी सिनेविश्वातील काही महत्वाचे चेहऱ्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, जयंती वाघधरे तसेच अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी यांचा समावेश आहे. परंतु, या सगळ्यांमध्ये मराठी अभिनेता पुष्कर जोगने एक वेगळी ओळख निर्माण केली. Cannes 2026 मध्ये उपस्थित इतर मराठी कलाकार अभिजात मराठी OTT चे संघ सदस्य म्हणून त्या मानाच्या Red Carpet वर झळकून आले. पण अभिनेता पुष्कर जोगने कोणत्याही संघाशिवाय अगदी एकट्याने Cannes च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व केले.

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर, मराठी ZEE5वर 29 मे रोजी

दरम्यान, सोशल माध्यमांवर पुष्कर जोग तसेच उपस्थित इतर सर्व मराठी कलाकारांचे अभिनंदन करण्यात आले. पण काही Trollers मंडळींना पुष्करचे Cannes मध्ये जाणे काही पटलेले दिसले नाही, त्यामुळे अभिनेत्याला Troll ही करण्यात आले होते. पण अभिनेत्याने या सर्व Trollers ला एका मुलाखतीच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाला Pushkar Jog?

पुष्कर जोग यंदाच्या Cannes Film Festival 2026 मध्ये झळकला होता. या मराठी अभिनेत्याला इतक्या मोठ्या मंचावर चालताना पाहून काही Trollers मंडळींनी “पैसे देऊन गेला असेल” असे विधाने केली. याला प्रतिउत्तर देताना पुष्कर म्हणतो की, “वयाच्या 7 वर्षांपासून मी अभिनय करतोय. तेव्हापासून मी Industry पाहतोय, अनुभवतोय आणि अनेक गोष्टी सहनही केल्या आहेत. पण आपण आपली मेहनत सुरूच ठेवायची.” अभिनेता पुढे म्हणतो की, “आताच मी Cannes ला गेलो होतो. मी एकटाच गेलो होतो ना! कोणत्याही Team सोबत नाही. मी माझ्या Merit ने गेलो होतो. आता त्यात काही लोकं म्हणतात ‘पैसे देऊन गेला असेल…’ मी त्यांना म्हणेल की ‘मग तुम्ही जाऊन दाखवा मग! तुम्ही जाऊ शकाल का? तुम्हाला ते बोलावतील तरी का?”

‘घबाडकुंड’ मध्ये शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, Look पाहून प्रेक्षकही हादरतील

Trollers ला दिलेल्या या प्रतिउत्तरामुळे सोशल माध्यमांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काही जण पुष्करच्या या मुद्द्याचे समर्थन करत आहेत तर काही जणांनी उलट प्रश्नांची विचारणा केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी “माझा मराठी कलावंत इतक्या मोठ्या मंचावर झळकला” याचा अभिमान जाहीर केला आहे.

Web Title: Pushkar jogs response to trolls questioning his presence at the cannes film festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Cannes 2026
  • pushkar jog

संबंधित बातम्या

कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज, मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले साऱ्यांचे लक्ष
1

कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज, मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले साऱ्यांचे लक्ष

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे
2

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत
3

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.