Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांचा 'स्वप्नसुंदरी' चित्रपट 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रेड बेल मीडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अक्षय शिंदे यांनी केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 07:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • तुंबाडची मंजुळा, घबाडकुंड यांनीदेखील चांगली बाजी मारली आहे.
  • सिनेमा 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होईल.
  • स्वप्न सुंदरीचे पात्र अभिनेत्री सायली पाटीलने साकारले आहे.
सिनेमागृहात मराठी सिनेमांची एक वेगळीच हवा आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांचा सिनेमा ‘स्वप्नसुंदरी’ या सिनेशर्यतीत झेप घेण्यास तयार झाला आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर आउट झाला आहे. सिनेमा 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचबरोबर या सिनेमाला शर्यतीत विरोधक स्पर्धक म्हणून मराठी रिलस्टार नील सालेकर, बिग बॉस फेम रीलस्टार करण सोनावणे तसेच त्यांची संपूर्ण गॅंग यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भुतम भयम’ उतरणार आहे. आता या दोन्ही सिनेमांमध्ये सिनेगृहात टिकणार कोण? याचे उत्तर तर जुलै महिन्याच्या अखेरीसच मिळेल. परंतु, मराठी सिनेमासाठी हा हंगाम फार सुवर्ण मानला जात आहे. वर्षाच्या सुरुवातीतच दोन मराठी सिनेमांनी 100 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच तुंबाडची मंजुळा, घबाडकुंड यांनीदेखील चांगली बाजी मारली आहे.

FRAME Marathi Movie : जग कॅमेरा पलीकडचं… नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट ‘फ्रेम’! ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE 5 वर

‘स्वप्नसुंदरी’ सिनेमा!

स्वप्नसुंदरी सिनेमा रेड बेल मीडिया या निर्माती संस्थेने प्रसिद्ध केले आहे. सतीश गेजगे या सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच निलेश अगरवाल आणि दर्शना गेजगे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. अक्षय शिंदे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन तसेच लेखन केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री सायली पाटीलसह अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी या सिनेमात आपले अभिनय सादर केले आहे. सिनेमा 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होईल.

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

स्वप्नसुंदरी सिनेमाचा ट्रेलर आउट!

प्रेमाच्या शर्यतीत एकदाच Sixer मारण्यापेक्षा हळुवार टिकून राहणाऱ्या प्रेमवीराचे पात्र भूषण प्रधान याने साकारले आहे. त्याला एका सर्वगुण संपन्न अशा सुंदर कन्येचे स्थळ येते आणि तिथून त्यांच्यात तयार होणाऱ्या केमिस्ट्रीचे सुंदर वर्णन या सिनेमात केले आहे. त्या स्वप्न सुंदरीचे पात्र अभिनेत्री सायली पाटीलने साकारले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच ट्रेलर चर्चेत आला आहे.

Web Title: Swapnasundari bhushan pradhan marathi movie trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Bhushan Pradhan
  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.