Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Maharashtra Files : सिनेमाची तारीख ढकलण्यात आली पुढे! दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं “या तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे

मराठी सिनेसृष्टीत सध्या चित्रपटांचा धडाका पाहायला मिळत आहे. Raja Shivaji आणि Deool Band 2 यांच्या यशानंतर आता The Maharashtra Files हा सिनेमा चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 08:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत सध्या सिनेमांनी जोर धरला आहे. राजा शिवाजी सिनेमाने सगळे Record मोडले आहेत तर हल्लीच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद 2 सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 27 कोटींची कमाई केली आहे. अशामध्ये लवकरच अशोक खरात प्रकरणवार आधारित ‘Maharashtra Epstine Files’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण या सगळ्यांमध्ये आणखीन एक सिनेमा चर्चेचा विषय ठरतोय. संजीव राठोड दिग्दर्शित सिनेमा The Maharashtra Files सिनेमाच्या नावामुळे जास्तच चर्चेत आहे. परंतु, सिनेमाची प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Anik Dutta Death : सिनेसृष्टीचे मोठे नुकसान; सहाव्या मजल्यावरून कोसळून प्रसिद्ध फिल्ममेकरचे निधन! कोलकात्यात घडली दुर्घटना

काय म्हणाला दिग्दर्शक?

स्वतः दिग्दर्शकाने सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सिनेमाचा दिग्दर्शक संजीव राठोड म्हणाला आहे की, “माझा आगामी चित्रपट ‘The Maharashtra Files’ काही तांत्रिक कारणामुळे तसेच Sensor ने लावलेल्या कट्समुळे पुढे ढकलण्यात येत आहे. हा चित्रपट जून महिन्यात चित्रपटगृहातच प्रदर्शित होईल अशी मी तुम्हा सगळ्यांना ग्वाही देतो. संघर्ष हा वंचित आणि बंजारा समाजाच्या पाचवीला पुजलेला आहे तरी आलेल्या परिस्थितीला मात करून हा सिनेमा मी जून महिन्यातच प्रदर्शित करणार म्हणजे करणारच!”

एकंदरीत, Censor ने लावलेल्या Cuts मुळे या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे तसेच सिनेमाच्या दिग्दर्शकाने सिनेमा जून महिन्यातच प्रदर्शित केला जाईल, सिनेमा पाहण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना सिनेमासाठी जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Bandar Movie: अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज; Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा


सिनेमात झळकणार दोन सुप्रसिद्ध नृत्यांगना!

‘The Maharashtra Files’ सिनेमाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. या सिनेमात नृत्यांगना गौतमी पाटीलने पहिल्यांदा एका हिंदी गाण्यात काम केले आहे. तिचे ‘Chhammo’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तर सिनेमात हरयाणवी नृत्यांगना तसेच अभिनेत्री सपना चौधरीने पहिल्यांदा मराठी गाण्यात काम केले आहे. तिचे ‘मार तू शिक्का’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

Web Title: The maharashtra files the movies release date has been pushed back

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • latest movies

संबंधित बातम्या

‘तुम्ही लग्न करून काय उखाडलं…’ Troller वर भडकली Shamita Shetty! राग झाला अनावर अन् एकाएका प्रश्नाचे दिले सडेतोड उत्तर
1

‘तुम्ही लग्न करून काय उखाडलं…’ Troller वर भडकली Shamita Shetty! राग झाला अनावर अन् एकाएका प्रश्नाचे दिले सडेतोड उत्तर

Arshad Warsi आणि Veer Hirani यांचा ‘फुल सर्कल’ क्षण! “लॅपवरून लॅपटॉपपर्यंत” फोटोने चाहत्यांना केलं भावूक
2

Arshad Warsi आणि Veer Hirani यांचा ‘फुल सर्कल’ क्षण! “लॅपवरून लॅपटॉपपर्यंत” फोटोने चाहत्यांना केलं भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.