Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ata Thambvaych Kas? : तब्बल दशकानंतर रंगमंचावर झळकणार अभिनेत्री! गिरीश ओकांसोबत 30 वर्षांनी करणार नाटकाचे सादरीकरण

Ata Thambvaych Kas? : अभिनेत्री सुकन्या माने आणि डॉ. गिरीश ओक अवघ्या 30 वर्षांनी एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांचे नवीन नाटक 'आता थांबवायचं कसं?' पाहण्यासाठी मराठी नाट्यरसिक आतुर आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या 30 वर्षांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार
  • जेष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने तसेच दिग्गज अभिनेते डॉ.गिरीश ओक झळकणार
Ata Thambvaych Kas? : मराठी नाट्य रसिकांसाठी विशेष बातमी! दशकांपूर्वी ‘सेल्फी’ या नाटकातून आपल्या अभिनयाचे पैलू मराठी रंगभूमीच्या मंचावर पेरणाऱ्या सुकन्या मोने अवघ्या दशकानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. विशेष बाब म्हणजे गिरीश ओक आणि सुकन्या मोने हे अभिनयाचे दोन महामेरू, अवघ्या 30 वर्षांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या माध्यमातून हे दोन नाट्यकलाकार नाट्यप्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे नाटक बहुप्रतीक्षित असून नाटक पाहण्यासाठी नाट्यप्रेक्षक आतुर झाले आहेत.

Cannes Film Festival 2026: Jacqueline Fernandezची ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून दमदार एन्ट्री, रेड कार्पेटवर ठरली चर्चेचा विषय

काय आहे ‘आता थांबवायचं कसं?’

‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकात मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने तसेच दिग्गज अभिनेते डॉ.गिरीश ओक झळकणार आहेत. या नाटकाचा विषय आधुनिक कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतो. एकंदरीत, आताच्या कुटुंब पद्धतीत सोशल मीडियाचा वापर सर्रास होतो. घरातली सगळी मंडळी सोशल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आहारी गेली आहे, याचा परिणाम कुटुंबावर कसा होतो? या सगळ्या गोष्टी या नाटकात पाहायला मिळणार आहे.

काय म्हणाले नाटकाचे मुख्य नट ‘डॉ.गिरीश ओक’?

Dr. Girish Oak आणि Sukanya Mone अवघ्या तीन दशकांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार असल्याबद्दल व्यक्त होताना गिरीश ओक म्हणतात की, “सुकण्याबरोबर नाटक करताना, अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिचं आणि संजयचं लग्नही आमच्या डोळ्यादेखत झालं. आज आम्ही दोघं नव्या केमिस्ट्रीसह तब्ब्ल 30 वर्षांनी रंगमंचावर एकत्र आलो आहोत.”

‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाबद्दल सांगताना ते म्हणाले की “या नाटकाची कथा मी पनवेलमध्ये एकदा पहिली होती. एकंदरीत, ती एकांकिकाच होती. मी एका मुलीचा बाप आहे आणि या नाटकाची कथा मला हादरून सोडणारी होती. ही कथा पाहून मला वाटलं की हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणे फार महत्वाचे आहे आणि अर्थातच त्यासाठी मी फार प्रयत्नही केले.” पुढे गिरीश ओक म्हणतात की, “या नाटकात मी वडिलांची भूमिका साकारली आहे. या नाटकातली माझी भूमिका आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात वडील म्हणून माझी भूमिका, यामुळे मी भावनांची तीव्रता समजू शकतो. एकंदरीत, माझा विश्वास आहे की ‘हे नाटक पालक आणि मुलांमधला संवाद अधिक मजबूत करेल.”

Birthday Special: नवाजुद्दीन सिद्दीकी वाढदिवस विशेष: १० अविस्मरणीय भूमिका ज्यांनी घडवली त्यांची वेगळी ओळख

काय म्हणाल्या सुकन्या मोने?

“२०१४ मध्ये ‘सेल्फी’ हे नाटक केल्यानंतर मी रंगभूमीपासून दूर होते. मात्र ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाची संहिता वाचताच ती मनाला भिडली आणि पुन्हा नाटकाकडे वळण्याची इच्छा झाली. ‘कुसुम मनोहर लेले’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर Dr. Girish Oak यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्यातील समजूत आणि ट्युनिंग इतकी सहज आहे की अनेकदा संवादांशिवायही आम्ही एकमेकांना समजून घेतो.”

Web Title: Sukanya mone and girish oak new marathi drama ata thambvaych kas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Celebrity
  • girija oak

संबंधित बातम्या

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?
1

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.