26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयातील परिचारिकांनी दाखवलेल्या शौर्यावर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bharat Bhhagya Viddhaata Trailer: सुमारे २ मिनिटे २४ सेकंदांचा ट्रेलर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी सुरू होतो. चित्रपटाची कथा सत्य घटनांवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. ही कथा कंगना रणौतने साकारलेल्या…
Ata Thambvaych Kas? : अभिनेत्री सुकन्या माने आणि डॉ. गिरीश ओक अवघ्या 30 वर्षांनी एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांचे नवीन नाटक 'आता थांबवायचं कसं?' पाहण्यासाठी मराठी नाट्यरसिक आतुर आहेत.
Bharat Bhagya Vidhata : ‘Bharat Bhagya Vidhata’ हा 26 नोव्हेंबर 2008 च्या 2008 Mumbai attacks पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. हा सिनेमा त्या भीषण रात्री लढलेल्या अनोळखी नायकांना श्रद्धांजली अर्पण करतो.
अभिनेत्री गिरीजा ओकने नुकतंच एका पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या मुलाला मासिकपाळीच्या गोष्टी सांगितल्या असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री सांगितला तो किस्सा.
सन मराठीवर लवकरच अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण यांची मराठी मालिका येतेय आणि सध्या या मालिकेच्या प्रोमोची चर्चा आहे. नॅशनल क्रश गिरीजा ओकदेखील चक्क या मालिकेची चाहती झाली आहे