Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhas Kamathe: ‘चिकन लेग पीस’ वाल्या उल्हास कामटेचं निधन? हार्ट अटॅकच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

Ulhas Kamathe: ‘चिकन लेग पीस’ फेम उल्हास कामटे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची अफवा व्हायरल झाली होती. मात्र, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी खरं सत्य काय आहे हे सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 11:11 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ulhas kamathe: सोशल मीडियावर ‘चिकन लेग पीस’चे व्हिडीओ बनवून लोकप्रिय झालेले इन्फ्लुएन्सर उल्हास कामटे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता स्वतः उल्हास कामटे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या वृत्ताचे खंडन केले आहे. आपण पूर्णपणे ठीक आणि जिवंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उल्हास कामटे यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात होता. या व्हिडीओमध्ये उल्हास कामटे यांची प्रकृती बिघडल्याचे आणि त्यांना रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत होते. या व्हिडीओमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची आणि त्यांचे निधन झाल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल पोस्टही शेअर केल्या. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आता स्वतः उल्हास यांनी स्पष्ट केले आहे.

‘जड-फूंक’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी आला होता पॅनिक अटॅक

उल्हास कामटे यांनी व्हायरल व्हिडीओमागील नेमकी घटना सांगितली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दिवशी उपस्थित असलेले काही लोकही दिसत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, हा प्रसंग ‘जड-फूंक’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान घडला होता.

चित्रपट पाहिल्यानंतर भयावह दृश्यांमुळे उल्हास कामटे यांना अँक्झायटी अटॅक म्हणजेच पॅनिक अटॅक आला आणि ते काही काळ बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही तासांतच त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली होती.

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

चित्रपटाच्या टीमनेही दिली घटनेची माहिती

‘जड-फूंक’ चित्रपटाच्या टीममधील एका सदस्यानेही त्या दिवसाचा प्रसंग सांगितला. उल्हास कामटे यांनी सुरुवातीला भयपट पाहण्यास नकार दिला होता. मात्र, विनंती केल्यानंतर ते प्रीमियरला उपस्थित राहिले. चित्रपटातील भीतीदायक दृश्ये पाहिल्यानंतर त्यांना पॅनिक अटॅक आला आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर दिग्दर्शक राजन वर्मा यांच्यासह चित्रपटाच्या टीमने त्यांना रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आणि काही तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबाबत पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उल्हास कामटे यांनी स्वतः व्हिडीओ शेअर करून चाहत्यांमधील संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे ‘चिकन लेग पीस’ फेम उल्हास कामटे यांच्या निधनाच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित

Web Title: Ulhas kamathe death rumours chicken leg piece viral video heart attack truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Death
  • entertainment
  • Instareel

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: बुलेटप्रूफ काचेच्या आडून बिग बींचा चाहत्यांना नमस्कार, वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर
1

Amitabh Bachchan: बुलेटप्रूफ काचेच्या आडून बिग बींचा चाहत्यांना नमस्कार, वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित
2

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?
3

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी
4

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.