Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील ‘मन्नत’बाहेर मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. ‘किंग’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित होणार का? चाहत्यांमध्ये उत्सुकता; घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 08:58 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shah Rukh Khan Birthday:बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान आज, २ नोव्हेंबर रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. दरवर्षी देशभरातून चाहते मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरातील त्याच्या ‘मन्नत’ या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदाही शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’बाहेर जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या एका मोठ्या स्क्रीनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘मन्नत’बाहेर मोठी स्क्रीन; चाहत्यांना मिळणार सरप्राइज?

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. त्यामुळे या स्क्रीनवरून चाहत्यांना काही खास सरप्राइज मिळणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. शाहरुखच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाशी या स्क्रीनचा संबंध असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजने शेअर केलेला व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी

‘मन्नत’बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘मन्नत’बाहेरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिसरातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करतानाही पोलीस दिसत आहेत.

दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’बाहेर जमा होतात. चाहत्यांसाठी हा दिवस खास ठरतो. शाहरुखही अनेकदा आपल्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना अभिवादन करतो. त्यामुळे यंदा किंग खान चाहत्यांना कोणतं सरप्राइज देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Web Title: Shah rukh khan birthday mannat celebration king movie surprise ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Birthday
  • entertainment
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी
1

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी
2

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक
3

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
4

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.