Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसमध्ये धक्कादायक एलिमिनेशन, घरातील सिम्पथी गेम पडला फिका, ‘या’ स्पर्धकाने घेतला निरोप

बिग बॉस मराठीच्या घरात प्रभू हा एक स्ट्रॉंग स्पर्धक मानला जात होता. मात्र आता त्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे अशी माहिती मिळत आहे,

  • By अमृता यादव
Updated On: Mar 28, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन ६ हा शो सध्या खूप रंजक होत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक स्वत: ला सिद्ध करण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. शंभर दिवसांच्या या आव्हानात्मक प्रवासातील 70 दिवस प्रेक्षकांनी पूर्ण केले असून आता खेळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन ६ चे आता 30 दिवस बाकी आहेत.त्यामुळे घरातील वातावरण खूप भावूक आणि आनंदाचे झाल्याचे आपण पाहिले. पण या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले होते. बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याची धाकधूक सगळ्यांना लागली आहे. अखेर त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे. छोटा डॉन प्रभू शेळके घराबाहेर पडल्याची चर्चा आहे.

नुकताच बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक पार पडला त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत भावूक आणि आनंदाचे पाहायला मिळाले. या आठवड्यात स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. यामध्ये प्रत्येक सदस्य आपल्या कुटुंबातील व्यक्तींना भेटून खूप खूश होता. मात्र आता या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याचे नाव समोर आले आहे.


सुरूवातीपासूनच प्रभू शेळकेने बिग बॉस मराठीच्या घरात गेम खेळायला सुरूवात केली होती. त्याची आणि तन्वी कोलतेची चांगली मैत्री झाली. टास्कमध्येही छोटा डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभूने त्याची पॉवर दाखवली होती. मात्र त्याला आता या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एक इन्स्टाग्राम पेजवरून या आठवड्यात प्रभू शेळके घराबाहेर जाणार असल्याचं म्हटंल आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठी धक्का बसला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी तशा कमेंट्स देखील केल्या आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात प्रभू हा एक स्ट्रॉंग स्पर्धक मानला जात होता. प्रभूने त्याचा गेमही चांगला सुधारला होता. मात्र आता त्याला घरातून बाहेर जावं लागणार असल्याचे बोललं जात आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 prabhu shelke exit from the bigg boss marathi house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.