Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…

बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यातून या स्पर्धकाचा प्रवास थांबला असून या स्पर्धकाचे नाव आधीच समोर आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 28, 2026 | 12:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधून एक एक सदस्य प्रत्येक आठवड्यात स्पर्धक घराबाहेर पडत आहे. आता घरातील खेळ अजूनच रंगात आला आहे. या आठवड्यात फक्त चार सदस्य नॉमिनेट झाले होते. तन्वी कॅप्टन असल्याने ती नॉमिनेशन प्रक्रियेत सुरक्षित होती. तर, प्रभू आणि अनुश्री यांच्याकडे पॉवर की असल्याने हे दोघंही सेफ होते. त्यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेत एकूण चार स्पर्धक आहेत. रोशन भजनकर, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत हे चार सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे आता या चार जणांपैकी घराबाहेर कोणता स्पर्धक जामार? सातव्या आठवड्यात कोणत्या सदस्याचा प्रवास संपणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अखेर घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

रोशन भजनकरचा सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील प्रवास प्रवास इथेच थांबला आहे. रोशनचं एव्हिक्शन प्रत्येकासाठी शॉकिंग होतं. कारण रोशनला बाहेरून प्रचंड सपोर्ट मिळत होता. त्यामुळे तो घराबाहेर कसा पडला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण प्रेक्षक म्हणून गेम पाहिला तर त्या सगळ्यांना हे एव्हिक्शन अगदी fair वाटले आहे.

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो


स्वत: चा कोणताही गेम नसणं हेच रोशनला महागात पडलं आहे. तो पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात गेम खेळत नव्हता. रोशनचा सगळा गेम टोळीमधील इतर सदस्यांच्या निर्णयानुसार चालत होता. टोळीमधील रूचिता, विशाल जे काही सांगायचे तेच रोशन ऐकायचा आणि तासच खेळायाचा. आणि आता त्याला हे चांगलच महागात पडले आहे. या वर्षीच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच शनिवारी एलिमिनेशन होणार आहे. शनिवारी भाऊचा धक्का संपतानाच रितेश भाऊ घरातून बाहेर जाणाऱ्यास्पर्धकाचे नाव अधिकृतरित्या जाहिर करेल. पण, त्याआधीच रोशन एलिमिनेट झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे.बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नवीन वाइल्ड कार्डची एन्ट्री होणार आहे. याबाबतची अपडेट लवकरच बिग बॉस मराठीच्या टीमकडून शेअर केली जाईल

‘Dhurandhar 2’ ब्लॉकबस्टर होईल का? यामी गौतमच्या रिऍक्शनने वाढल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा, आदित्य धरबद्दल केलं मोठं विधान

Web Title: Bigg boss marathi 6 shocking eviction this contestants journey ends name already revealed find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • marathi show
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट
1

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
2

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.