Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: Get Lost! घरात Entry घेताच रेवा घेणार रुचिताशी पंगा, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

नुकताच कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे. पहिल्याच दिवशी रूचिता आणि रेवाचा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 02, 2026 | 01:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे. घरात रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातून रोशन भजनकर बाहेर पडला. रोशनच्या एक्झिटनंतर घरात एक जबरदस्ट ट्विस्ट आला आहे. कारण बिग बॉसच्या घरात तीन सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना या सिझनचा सर्वांत मोठा धक्का मिळाला आहे. या स्पर्धकांची नावं आहेत रेवा कौरासे, संकेत पाठक, संस्कृती साळुंके. या तिघांच्या एन्ट्रीनंतर बिग बॉस मराठीच्या घरात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नुकताच कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे. पहिल्याच दिवशी रूचिता आणि रेवाचा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात रूचिताचे पहिल्या दिवसापासून प्रत्येकाशी वाद झाले आहेत. रूचिता प्रचंड मोठमोठ्याने ओरडते असं बऱ्याच सदस्यांचं म्हणणं आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या रेवाने सुद्धा यावरूनच रूचिताला खडेबोल सुनावले आहे.


Dhurandhar The Revenge चा ट्रेलर होळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज

प्रोमोमध्ये दिसत आहे, रेवा तिला म्हणाली, ” रूचिताचा आवाज अजून ऐकायचा नाहीये असं झालंय…” यावर रूचिता तिला उत्तर देत म्हणाली, ” मी तुला विचारलंच नाहेय… आली मोठी शहाणी” पुढे रेवा तिला पुन्हा म्हणाली, ” तुम्हाला काय वाटतंय हे सगळं करून तू छान दिसतेस?”

“मी छान दिसते, वाईट दिसते मला या सगळ्याचं काहीही देणंघेणं नाहीये. डोन्ट टच मी…Get Lost!” असं थेट रुचिताने तिला सांगितलं.

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

या प्रोमोवर प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी रुचिताच्या खेळाचं कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.ती रुचिता आहे नेहमी भाऊच्या धक्क्यावर सॉरी बोलून मोकळी होते”, “किती वाइल्ड कार्ड आणा ती रुचिता सर्वांना पुरुन उरेल”, “रेवाला सपोर्ट तू भिड रुचिताला” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Colors marathi has recently shared a new promo on the very first day itself a heated argument between ruchika and rava can be seen unfolding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Colours Marathi
  • Reality Show

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष
1

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
2

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.