Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth: स्वामी घेणार गंगेची परीक्षा? ‘आईवडिलांचा विरोध आणि अक्कलकोटकडे वाटचाल’ एक अद्भुत लीला

जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगेच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिक टप्प्याला सुरुवात झाली आहे. स्वामींच्या नावाची ओढ मनात घेऊन गंगा अक्कलकोटकडे जाण्याचा निर्धार करते, मात्र तिच्या निर्णयाला आई-वडिलांचा तीव्र विरोध होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 04:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वामी सेवेकऱ्यांना “कर्म” आणि “न्याय” यांचा खरा अर्थ समजावून सांगताना दिसणार आहेत.
  • दुसऱ्या बाजूला नियतीचा ओढा तिला अक्कलकोटकडे खेचत आहे.
  • “गंगेची परीक्षा” हा विशेष ट्रॅक मालिकेला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे.
जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगेच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि निर्णायक पर्वाला सुरुवात झाली आहे. स्वामींच्या नावाची ओढ मनात घेऊन गंगा अक्कलकोटकडे जाण्याचा निश्चय करते, पण तिच्या या निर्णयामुळे घरात मोठा संघर्ष निर्माण होतो. “अक्कलकोट” हे नाव ऐकताच राधा आणि माधव अस्वस्थ होतात, तर गंगाच्या स्वप्नांमागील रहस्य अधिक गहिरे होत चालले आहे. त्यामुळे गंगा खरंच घर सोडून अक्कलकोटच्या दिशेने पाऊल टाकणार का, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Tharala Tar Mag : ‘घरात तीन मुलं सांभाळताना काय होतं?’ अर्जुन-सायलीचे मजेशीर अनुभव वाचून हसू आवरणार नाही

आगामी भागांमध्ये स्वामी सेवेकऱ्यांना “कर्म” आणि “न्याय” यांचा खरा अर्थ समजावून सांगताना दिसणार आहेत. त्याचवेळी गंगाला अक्कलकोटची अनामिक हाक सतत जाणवत असते. एका गूढ पुस्तकातून तिला तिच्या स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या खंडोबा मंदिराचा आणि वटवृक्षाचा अक्कलकोटशी संबंध असल्याचे समजते. त्यामुळे तिचा विश्वास अधिकच दृढ होतो की तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व रहस्यांची उत्तरं अक्कलकोटमध्येच दडलेली आहेत. मात्र हे सत्य समजताच राधा आणि माधव तिला थांबवण्यासाठी अधिक कठोर भूमिका घेतात.

गंगासाठी हा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा आणि नियतीचा शोध घेण्याचा आहे. घरातील तणाव, आई-वडिलांचा विरोध आणि मनातील संभ्रम यामुळे ती भावनिकदृष्ट्या खचून जाते. तरीही स्वामींवरील तिची श्रद्धा तिला सतत पुढे जाण्याची ताकद देत असते. एका बाजूला कुटुंबाचा अडथळा आहे, तर दुसऱ्या बाजूला नियतीचा ओढा तिला अक्कलकोटकडे खेचत आहे.

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती

आता गंगेच्या आयुष्यातील खरी परीक्षा सुरू झाली असून तिच्या वाटेत अनेक संकटं आणि अनोळखी आव्हानं उभी राहणार आहेत. या कठीण प्रवासात स्वामींचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रद्धा, संघर्ष आणि नियतीचा संगम दाखवणारा “गंगेची परीक्षा” हा विशेष ट्रॅक मालिकेला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे.

Web Title: Gangas mettle is about to be put to the test in the series jai jai swami samarth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 04:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.