Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamali Serial : कमळीने परीक्षेत मारली बाजी; मुंबई विद्यापीठात प्रथम, मिळाले तब्बल ‘इतके’ टक्के

'कमळी' मालिकेत आनंदाचा क्षण! कमळीने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले. तिला किती टक्के गुण मिळाले? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 02, 2026 | 09:28 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीच्या कमळी मालिकेतील अलीकडील “महानिकाल” भागात कमळीने तिच्या परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. ती केवळ उत्तीर्णच झाली नाही, तर तिने Mumbai University मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमळीच्या निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. कमळीला किती टक्के मिळणार? कमळी पास होणार का? अनिका परिक्षेत बाजी मारणार का? अनिकाचे कटकारस्थान यशस्वी होईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते. आता अखेर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.कमळीने परिक्षेत यश मिळवले आहे.

कमळी ही मोठं स्वप्न उराशी बाळगून गावातून मुंबईला आलेली असते. त्यामुळे किती ही अडथळे आले तरी, आपण पास व्हायचं असा निश्चय कमळीने केलेला आहे.कमळीचा हा प्रवास सोपा नव्हता. कारण कमळी परीक्षा देत असताना अनिका अनेक अडथळे निर्माण करते. यामध्ये तिला कामिनीची साथ लाभते. येवढंच नव्हे तर कॉलेजमधून कमळीला कोण मदत करणार नाही याचाही बंदोबस्त अनिकाने करून ठेवला होतो. पण, ऐनवेळी अन्नपूर्णा आजीमुळे कमळीला परिक्षेचा पेपर लिहायला मिळतो.

“राहील तुझी आई म्हणून…” धाकट्या लेकाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला,…

झी मराठीने एक प्रोमो शेअऱ केला आहे. कमळी मेहनत, संघर्ष करून मोठ्या जिद्दीने मुंबई विद्यापीठातून पहिली आली आहे.प्रथम क्रमांक पटकावत तिने महानिकालात बाजी मारली आहे. प्रोमो मध्ये दिसत आहे की, शिक्षणमंत्री तिचा सत्कार करताना दिसत आहे. यावेळी तिथे कमळीची भावी सासुबाई नयनतारा देखील उपस्थित असते. कमळीचा कौतुकसोहळा पाहून तिचा चेहरा काहीसा पडलेला दिसत आहे. कारण, आता पुन्हा एखदा ह्रषी कमळीकडे खेचला जाणार अशी भीती तिच्या मनात निर्माण होते.

कमळीला या परिक्षेत 94.40% टक्के गुण मिळाले आहेत. तिची मेहनत सफल झाली असून कोल्हापूरची मुलगी शहरातल्या कॉलेजमध्ये पहिली आल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

New Marathi Serial: आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्रीशक्तीची कहाणी; ‘कृष्णाईच्या लेकी’ झी मराठीवर लवकरच

‘कमळी’ मालिकेत सध्या अनेक सकारात्मक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अन्नपूर्णा आजी अधिकमासाचे व्रत पूर्ण करत असताना अचानक त्यांना चक्कर येते. अशा वेळी कमळी धावून येते, आजीला सावरते आणि त्यांचे व्रत पूर्ण होण्यास मदत करते. या प्रसंगामुळे दीर्घकाळ गैरसमजांच्या सावटाखाली असलेल्या आजी-नातीच्या नात्यात अखेर गोडवा निर्माण होतो. त्यांच्या नात्याची झालेली ही दिलजमाई प्रेक्षकांसाठी भावनिक आणि आनंददायी ठरणार आहे.

Web Title: Kamali serial kamali tops mumbai university exam marks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
2

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
3

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
4

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.