Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Mohini marathi Serial: RK आणि मोहिनीच्या रिसेप्शनमध्ये दीपाची अचानक एन्ट्री होणार आहे. लग्नाच्या पुराव्यांची मागणी करत दीपा मोठा ट्विस्ट आणणार आहे. त्यामुळे RK आणि मोहिनीच्या या फिल्मी प्रेमकहाणीला आता कोणतं नवं वळण मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 09, 2026 | 03:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mohini marathi Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत लवकरच एक मोठं आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. RK आणि मोहिनी यांच्या बहुचर्चित रिसेप्शन सोहळ्यात प्रेम, रोमँटिक डान्स आणि धमाल परफॉर्मन्ससोबतच मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात दीपाची अचानक होणारी एन्ट्री कथेला वेगळंच वळण देणार आहे.

RK आणि मोहिनीचा रोमँटिक डान्स, पिंकी-बंटीचा धमाका

RK आणि मोहिनी यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची तयारी जोरात सुरू आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार असून, यासाठी खास सजावट करण्यात आली आहे. पाहुण्यांची रेलचेल आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे.

या रिसेप्शनमध्ये RK आणि मोहिनीचा रोमँटिक डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच शालिनी आणि महेंद्रचा सुपर क्युट डान्स परफॉर्मन्स, तर पिंकी आणि बंटीचा धमाकेदार डान्स ॲक्टही रंगणार आहे. त्यामुळे रिसेप्शनचा सोहळा मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

रिसेप्शनमध्ये दीपाची अचानक एन्ट्री

हे सगळं सुरू असतानाच रिसेप्शनमध्ये दीपाची एकाएकी एन्ट्री होणार आहे. RK आणि मोहिनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करण्याच्या तयारीत असतानाच दीपाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण बदलणार आहे.

दीपा थेट RK आणि मोहिनीच्या नात्यावर आणि लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर ती लग्नाचे पुरावे मागणार असल्याने रिसेप्शनमध्ये मोठी खळबळ उडणार आहे.

लग्नाच्या पुराव्यांवरून वाढणार संशय

दीपाच्या मागणीमुळे रिसेप्शन सोहळ्यात संशयाचं वातावरण निर्माण होणार आहे. जुन्या दस्तऐवजांपासून काही महत्त्वाच्या पुराव्यांपर्यंत अनेक गोष्टी समोर येणार असल्याची चिन्हं आहेत.

एकापाठोपाठ एक होणारे खुलासे आणि धक्कादायक माहितीमुळे RK आणि मोहिनीसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला रिसेप्शन सोहळा नाट्यमय वळणावर येणार आहे.

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा

RK-मोहिनी या संकटाचा सामना कसा करणार?

दीपाच्या एन्ट्रीनंतर RK आणि मोहिनी या परिस्थितीचा सामना कसा करणार? लग्नासंदर्भातील पुरावे नेमके काय आहेत? जुन्या दस्तऐवजांमधून कोणतं रहस्य समोर येणार? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.

प्रेम, नातेसंबंध आणि रहस्यांनी भरलेली ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’ आता या हाय-व्होल्टेज ड्रामामुळे आणखी रंजक होणार आहे. त्यामुळे RK आणि मोहिनीच्या या फिल्मी प्रेमकहाणीला आता कोणतं नवं वळण मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Mohini marathi serial rk mohini love story deepa entry reception twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
1

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
2

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
3

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?
4

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.