Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला आपला लाडका कलाकार गौरव मोरे. त्याच्या विनोदाने सगळे पोट धरून हसतात. पण सध्या तो कॉमेडीसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर तो खूप अॅक्टिव्ह असतो, नेहमी काही ना काही पोस्ट करत असतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 05:05 PM

Gaurav More on Trolls : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 6

काही दिवसांपूर्वी गौरवने आपल्या नव्या आयफोनसोबत एक फोटो टाकला होता. नवीन फोन घेतल्याचा आनंद त्याने चाहत्यांसोबत शेअर केला. पण काही लोकांनी त्या फोटोवर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. त्याच्या दिसण्यावरून घाण कमेंट केल्या. पण आपला गौरव शांत बसणाऱ्यांपैकी नाही, त्याने ट्रोलर्सला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आणि चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले.

2 / 6

गौरवने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर नवीन आयफोनसोबतचा फोटो पोस्ट केला होता. हातात नवा फोन, चेहऱ्यावर हसू. कॅप्शनमध्ये त्याने नवीन फोन घेतल्याचा आनंद व्यक्त केला होता. चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला.

3 / 6

या फोटोवर एका युजरने कमेंट केली - "बाळा फेसवॉशवर पैसे खर्च करायचे याच्यावर नाही". म्हणजे फोनपेक्षा तू चेहरा साफ कर असा टोमणा त्याने मारला. ही कमेंट बघून अनेकांना राग आला.

4 / 6

गौरवने ही कमेंट वाचून सोडून दिली नाही. त्याने त्याच भाषेत उत्तर दिले. तो म्हणाला, "मेरा चेहरा ही काफ़ी हैं, मला फेसवॉशची गरज नाही बाकी तू चेहरा साफ करत बस". हे उत्तर वाचून त्याचे चाहते खुश झाले. ट्रोलरची चांगलीच बोलती बंद झाली.

5 / 6

या कमेंटवर पण गौरवने भारी उत्तर दिले. तो म्हणाला, "तू फक्त फोन आणि चेहराच बघितलाय". म्हणजे माझ्या कामाकडे बघ, माझ्या मेहनतीकडे बघ, फक्त दिसण्यावरून जज करू नकोस. त्याच्या या उत्तराचे सगळीकडे कौतुक होत आहे.

6 / 6

गौरवने जशास तसे उत्तर दिल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कॉमेंट बॉक्समध्ये चाहते म्हणत आहेत की, "भावा तू भिडूच आहेस", "ट्रोलर्सना असेच उत्तर द्यायला पाहिजे". महाराष्ट्राची हास्यजत्राचा हा कलाकार नेहमीच दिलखुलास आहे. तो कधीच कोणाला घाबरत नाही. दिसण्यावरून ट्रोल करणे किती चुकीचे आहे, हे त्याने दाखवून दिले.

Web Title: Gaurav more replies to trolls over looks new iphone photo rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
1

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
3

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
4

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.