Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोहिनी’ मालिका निर्णायक वळणावर, बाप-लेकीच्या भेटीत उलगडणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा!

भूतकाळातील धक्कादायक सत्य, शालिनीची पळापळ आणि प्रतापरावांचा क्रूर चेहरा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उभा राहतो: मोहिनीसमोर तिच्या जन्मदात्याचा खरा चेहरा उघड होणार का?

  • By अमृता यादव
Updated On: Apr 08, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिका एका भयानक वळणावर येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक योगायोग, संघर्ष आणि भावनिक वळणांनंतर अखेर अमरापूरमध्ये मोहिनी आणि प्रतापराव पहिल्यांदाच समोरासमोर येतात. मालिकेत आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या ज्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सेटवरच जन्मलेली, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना चुकून हिरोईन समजली गेलेली मोहिनी, तिच्या स्मार्टनेसने सतत परिस्थिती हाताळताना दिसते. आरकेसोबतचा तिचा डान्स, त्याच्या रागावर तिने दिलेलं उत्तर, त्याच्या मेकअपचं केलेलं कौतुक या सगळ्यांतून दोघांमधील नात्याला एक वेगळीच दिशा मिळते. पण आता बाप लेकीचा सामना झाल्यावर काय घडणार ? मोहिनीसमोर तिच्या खऱ्या बापाचा क्रूर चेहरा समोर येणार का ? मोहिनी मालिकेत प्रतापरावांची भूमिका मराठी सिनेसृष्टीतील आणि सैराट मधून ज्यांना लोकप्रियता मिळाली असे सुरेश विश्वकर्मा साकारत आहेत.

Allu Arjun च्या वाढदिवशी चाहत्यांची घराबाहेर प्रचंड गर्दी; अनियंत्रित जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज

दरम्यान, अमरापूरच्या आऊटडोअर शूटसाठी निघालेल्या युनिटमध्ये ड्रायव्हर अचानक गायब झाल्यावर मोहिनीने बस चालवून सगळ्यांना सुरक्षित पोहोचवणं हा प्रसंग तिच्या धाडसाची झलक दाखवतो. अमरापूरमध्ये मात्र मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रतापराव मोहिनीच्या अंगावरील जन्मखुण पाहून चकित होणार का ? त्यांनी ती जन्मखुण दिसेल का ? महेंद्रला तिच्या जन्मखुणेमुळे सत्याची चाहूल लागेल का ? दुसरीकडे, प्रतापराव आणि RK यांच्यात तणाव निर्माण होताना दिसणार आहे. , कारण प्रतापरावांनी दिलेल्या श्राद्धाच्या जेवणाच्या आमंत्रणाला आरके ठाम नकार देतो. दुसरीकडे, मोहिनीला महेंद्रच्या आयुष्यातील कुठलं गुपित समजणार? आणि ती शालिनीला ते सांगणार का ? आणि त्यामुळे घरात मोठा संघर्ष उभा राहणार का ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

‘Dhurandhar The Revenge’ लीक प्रकरणात FIR दाखल; टेलिग्रामवर 50-50 रुपयांत विक्रीचा धक्कादायक प्रकार

भूतकाळातील धक्कादायक सत्य, शालिनीची पळापळ आणि प्रतापरावांचा क्रूर चेहरा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उभा राहतो: मोहिनीसमोर तिच्या जन्मदात्याचा खरा चेहरा उघड होणार का?पुढे मालिकेत काय घडणार हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

Web Title: Mohini serial reaches a turning point will the biological fathers cruel face be revealed in the father daughter confrontation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

श्रीदेवींच्या आयुष्यातील वेदनादायी सत्य समोर; जान्हवी कपूरने केला मोठा खुलासा
1

श्रीदेवींच्या आयुष्यातील वेदनादायी सत्य समोर; जान्हवी कपूरने केला मोठा खुलासा

‘घमंड आणि रूढिवादी विचारांमुळे…”, १० वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाला घटस्फोटाचा होतोय पश्चात्ताप, वेगळं होण्याचे सांगितलं कारण
2

‘घमंड आणि रूढिवादी विचारांमुळे…”, १० वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाला घटस्फोटाचा होतोय पश्चात्ताप, वेगळं होण्याचे सांगितलं कारण

टीव्ही इंडस्ट्रीची ही प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी मुलाला घेणार दत्तक, चाहत्यांनी केलं निर्णयाचं कौतुक
3

टीव्ही इंडस्ट्रीची ही प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी मुलाला घेणार दत्तक, चाहत्यांनी केलं निर्णयाचं कौतुक

खतरनाक पंजा’मागील रहस्य काय? अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज
4

खतरनाक पंजा’मागील रहस्य काय? अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.