Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्याने सुरू केला ‘हा’ पारंपारिक व्यवसाय, कोकणातल्या ‘या’ अभिनेत्याचे होतय कौतुक

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्याने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने नुकतीच त्याच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 20, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी हिंदू नववर्ष सर्वांनी मोठ्या थाटात साजरा केला. अनेक सेलिब्रिटींनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर गाडी तर काहींनी नवीन व्यवसाय देखील सुरू केला. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने, या दिवशी नवीन गाडी किंवा घर खरेदी करणं, सोन विकत घेणं किंवा या दिवशी कोणत्याही नवीन गोष्टी सुरूवात करणं हे शुभ मानलं जातं.

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्याने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने नुकतीच त्याच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे. त्याने त्याचा पारंपारिक मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक आणि निर्यातदार आहे. या पारंपारिक व्यवसायात मसाल्यांवर विशेष भर दिला गेला असून, स्वयंपाक घरातील या अनमोल घटकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

Mamachya Govyala Jauya: विजू माने घेऊन येतायत मैत्री-मस्तीची धमाल गोवा ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

 

अभिनेता अभिजीत केळकरने आपला स्वतःचा पारंपारिक मसाल्यांचा ब्रँड “अस्सल केळकर मसाले” सुरू केला आहे. भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक आणि निर्यातदार आहे. स्वयंपाक घरातील या अनमोल घटकांचा आदर ठेवत अभिजीतने हा व्यवसाय सुरू केला आहे.

Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण? ९ वर्षांत ८० हून अधिक गाणी, आता करतेय ट्रोलिंगचा सामना

“प्रत्येक घासात अस्सल चव… गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझा स्वतःचा मसाल्याचा ब्रँड घेऊन मी तुमच्या भेटीला आलोय… तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रतिसाद हवाय. गणपती बाप्पा मोरया!”

या उपक्रमाबद्दल त्याच्या सहकाऱ्यांनी आणि मित्र कलाकारांनीही कौतुक व्यक्त केले आहे. अभिजीत केळकर चा उपक्रम पारंपरिक स्वाद आणि आधुनिक व्यवसाय यांचा संगम ठरत आहे.

Web Title: On the auspicious occasion of gudi padwa marathi actor launches this traditional business konkan actor receives praise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • abhijeet kelkar
  • Business
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम सुकृति कक्कड़चा साखरपुडा, रोमँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज
1

Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम सुकृति कक्कड़चा साखरपुडा, रोमँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज

Women Directors 2026: भारतीय सिनेसृष्टीत महिलाराज! या ५ लेखिका-दिग्दर्शिका गाजवणार आपला ठसा
2

Women Directors 2026: भारतीय सिनेसृष्टीत महिलाराज! या ५ लेखिका-दिग्दर्शिका गाजवणार आपला ठसा

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा
3

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश
4

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.