अथर्व सुदामेने शेअर केलेली एक रील वादाच्या भोवऱ्यात आली असून मराठी अभिनेत्याने त्याची पाठराखण केली आहे. तसेच रोहित पवार यांनी देखील त्याला पाठिंबा दिला आहे.
दादर येथील कबुतर खाना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. तसेच तेथील कबुतरांचं प्रमाण देखील वाढत आहे. कबुतरांमुळे श्वसनाचे आजारदेखील जास्त प्रमाणात वाढत आहेत. यावर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने मत…
टिव्ही अभिनेता अभिजीत केळकर कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेय.
कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘योगयोगेश्वर जय शंकर’(Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेत शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे. या मालिकेत बालगंधर्वांची भूमिका अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet…
शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी याची देही याची डोळा घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेत सुरुवात होत आहे. बालगंधर्वांची ही भूमिका लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर…