Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Pooja Birari on Trolling: मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री पूजा बिरारीने सोहम बांदेकरसोबत लग्न केल्यानंतर तिला होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. बांदेकर कुटुंबाचं मोठं प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे तिला सहज काम मिळतं आणि ऑडिशन देण्याची गरज नसते, असा समज काही लोक व्यक्त करत असल्याचे तिने सांगितले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 05:15 PM
Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न

Follow Us
Follow Us:
  • पूजा बिरारीला बांदेकरांच्या प्रोडक्शनमुळे सहज काम मिळते, अशा टोमण्यांना सामोरं जावं लागत 
  • आपल्या घरच्या प्रोडक्शनसाठीही भूमिकेला योग्य असल्यासच काम मिळेल, असे पूजाने स्पष्ट केले.
  • लग्नानंतर करिअर सोपं झालं नसून जबाबदारी वाढली आहे, तसेच बांदेकर कुटुंबाकडून चांगले मार्गदर्शन मिळत 
 

Pooja Birari on Bandekar Production : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये पूजा बिरारीचं नाव नक्कीच घेतलं जात. तिचा नाराजस चेहरा, बोलके डोळे, स्मित हास्य जे प्रेक्षकांना नेहमीच आवडीचे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा बांदेकरांच्या घरात आली आणि सगळं चित्रच बदललं. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर दोघेही आपल्या सुनेचे कौतुक करतात. मुलाखतीमध्ये किंवा कार्यक्रमात म्हणा दोघेंही पूजाबद्दल भरभरून बोलतात. पूजाही त्या घरात एकदम मिसळून गेली आहे. पूजाला मात्र लग्नानंतर ट्रोल करण्यात येतयं. लोक तिच्या प्रोफेशनबद्दला आता नाव ठेवत आहेत. Pooja Birari on Trolling:

लोक काय म्हणू लागले?

लग्न झाल्यापासून लोकांना वाटायला लागलं की आता पूजाला काहीच टेन्शन नाही. बांदेकरांचं एवढं मोठं प्रोडक्शन आहे, त्यांची ओळख आहे, त्यामुळे तिला लगेच काम मिळेल. ऑडिशन द्यायची गरजच नाही, थेट मालिकेत घेतील. सेटवर पण तिला लोकं म्हणायची, “तुला आता काय टेन्शन आहे?” या सगळ्या ट्रोलिंगवर पूजाने पहिल्यांदाच मनमोकळं उत्तर दिलं आहे. ‘इट्स मज्जा’ ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सगळं खरं सांगितलं.

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा …

पूजा काय म्हणाली?

पूजा म्हणाली, “हे मला सेटवर पण जाणवलंय. लोक म्हणतात तुला काय टेन्शन आहे. बांदेकरांचे एवढं मोठं नाव आहे, त्याच प्रोडक्शन हाऊस असल्याने तुला कुठेही ऑडिशन देण्याची गरंज नाही… कलाकारांना वाटतं की ही प्रोडक्शनच्या घरची सून आहे म्हणजे हिला लगेच काम मिळेल. पण प्रोडक्शनवाल्यांचं म्हणणं वेगळं असतं. ते म्हणतात हे ठरवणारे आम्ही नाही. चॅनलचं पण मत असतं. कॅरेक्टर कसं आहे, त्यात कोण बसतं हे सगळं बघून ठरतं. कोणी कोणाला नाव बघून घेऊ शकत नाही. हा फक्त लोकांचा समज आहे.”

ती पुढे म्हणाली की “जर उद्या तिच्याच घरच्या प्रोडक्शनमध्ये ऑडिशन असेल, तरी ती एकदम प्रोफेशनल सारखी जाऊन ऑडिशन देईल.”मला पण त्या ऑडिशनला पोटात गोळा येईल. माझं नीट होतंय ना? जमतंय ना? हे टेन्शन मलाही येणारच. आणि मला एक गोष्ट पक्की माहिती आहे की मला तिथे झुकतं माप मिळणार नाही. उलट जबाबदारी जास्त असेल. मला पण असं वाटतं की आपल्या प्रोडक्शनचं काम माझ्यामुळे खराब व्हायला नको. मी त्या भूमिकेसाठी योग्य असेन तर ठीक आहे, नाहीतर मला ते काम मिळणार नाही. कुठेही बळजबरी चालत नाही. आणि जरी केली तरी त्याला शेवट असतोच.” “शेवटी आपल्याला आरशात बघून स्वतःलाच उत्तर द्यावं लागतं. आमच्या घरात या बाबतीत आम्ही खूप प्रोफेशनल आहोत. एक गोष्ट मात्र नक्की, मला मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं. त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे.”

Pooja Birari Gauri Avahan 2026: पूजा बिरारींचा मराठमोळा साज खुलला

घर आणि काम वेगळं

पूजाच्या या बोलण्यातून एकच कळतं की बांदेकरांचं घर जरी एक असलं तरी कामाच्या बाबतीत ते सगळे प्रोफेशनल आहेत. घरात सून आहे म्हणून मालिकेत लगेच घेणार असं काही होत नाही. काम मिळवण्यासाठी तिलाही ऑडिशन द्यावी लागते, मेहनत करावी लागते.ट्रोल करणाऱ्यांना तिने एकदम शांतपणे आणि समजूतदारपणे उत्तर दिलं आहे. लग्न झालं म्हणजे करिअर सोपं झालं असं नाही, तर जबाबदारी अजून वाढली आहे, हेच तिला सांगायचं होतं.

Web Title: Pooja birari trolling bandekar production audition career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • pooja birari

संबंधित बातम्या

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
1

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
2

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
3

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
4

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.