Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्बात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की,‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,’ असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्यांनी विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळली नसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2026 | 12:45 PM
NCP Merger, Sharad Pawar, Sunetra Pawar, Atul Londhe, Maharashtra Politics

NCP Merger, Sharad Pawar, Sunetra Pawar, Atul Londhe, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु
  • शरद पवारांकडे अधिकृत प्रस्ताव नाही
  • आघाडीच्या भूमिकेवर सस्पेन्स
NCP Merger News:  राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण हे दोन्ही पक्ष पु्न्हा आल्यास ते नेमक्या कोणत्या राजकीय आघाडीत सहभागी होणार, इंडिया आघाडीत की महायुतीत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा दावा केला आहे. ‘अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते,’ असे लोंढे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांकडे आला आहे का?

मागील काही महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पण त्याच वेळी,दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे आलेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सांगितली जात आहे.

Kavya Maran Car Collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण, काव्या मारनचे कार कलेक्शन पाहून

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात ज्या बाबींवर चर्चा झाली होती, त्या पुढे कशा न्यायच्या, यावर सध्या चर्चा अडल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

 

सुनील तटकरे यांच्या भेटींमुळे चर्चांना उधाण

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. ही चर्चा तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे दीड तास सुरु होती. अशीही माहिती आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही चर्चा झाली, असे सांहितले जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्बात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की,‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,’ असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्यांनी विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळली नसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

Purva Kaushik: आईच्या हातचा फराळ, मित्रांसोबत

‘राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत’; संजय राऊतांचा दावा

याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धक्कादायक दावा केला आहे सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आमदारांचे पक्षातील राजकीय घडामोडींमुळे मन उडाले असून ते पक्षाबाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार कधीही पक्ष सोडू शकतात. हे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय दावा केला आहे?

    Ans: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी "अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते," असा मोठा दावा केला आहे.

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाचा अधिकृत प्रस्ताव शरद पवारांकडे गेला आहे का?

    Ans: नाही, राष्ट्रवादीतील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे आलेला नाही.

  • Que: विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये सध्या कोणता मुख्य पेच निर्माण झाला आहे?

    Ans: जुन्या चर्चांना पुढे कसे न्यायचे आणि दोन्ही गट एकत्र आल्यास ते नेमके महायुतीत राहणार की इंडिया आघाडीत सहभागी होणार, यावरून राजकीय वर्तुळात मोठा सस्पेन्स आहे.

Web Title: Ncp merger talks congress atul londhe claims ajit pawar was set to leave mahayuti as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • NCP Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा
1

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम
3

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित
4

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.