Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: होणार राडा? राखी आली तर आता बिचुकलेपण हवा! खरंच? हे वादळ येणार का?

बिग बॉस मराठी घरात राखीची एन्ट्री झाली असून आता चाहते अभिजीत बिचुकलेंनाही घरात आणा अशी मागणी करत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 09, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी ६च्या घरात रोज नवनवीन गोष्टी घडत असतात. पण आज बिग बॉसच्या घरात एक मोठा धमाका होणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने सोशल मीडियावर राखीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो दिसत आहे की राखीला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. पण राखीला पाहून चाहते मात्र खूप खुश झाले असून आता राखीपाठोपाठ अभिजीत बिचुकलेंनाही घरात आणा अशी मागणी करत आहेत.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या राखीच्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “उद्यापासून बिग बॉस बघायला सुरू करणार”, “आता खरी मज्जा येणार”, “आता फक्त राडा होणार, “आता तर सगळेच फेल”, “आता बिग बॉसमध्ये नुसता दंगा”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर राखीबरोबर अभिजीत बिचुकलेही बिग बॉसच्या घरात हवे होते, असंही अनेकांनी म्हटलं आहे. “अभिजीत बिचुकले पाहिजे होते”, “आम्हाला अभिजीत बिचुकले हवेत”, “बिचुकलेला पण आणा मग मजा पाहा”, “आता अभिजीत बिचुकलेंना पण आणलं तर बरं होईल” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम; Baby Bump ने वेधले लक्ष नजर हटेना

नवीन आलेल्या प्रोमोमध्ये राखी सावंत आल्यानंतर घरात काय घडतेय ते पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये सागर कारंडे राखी सावंतला म्हणतो, ”राखी तू मला सांगितलं नाही की कोणती ड्युटी करणार”, त्यावर “मी फक्त दोन ड्युटी करणार, जेवायची आणि झोपायची” असं उत्तर राखीने दिले आहे. त्यानंतर अनुश्री राखीला म्हणाते, ”मग तू माझ्यासोबत जेवण बनव.” त्यावर राखी म्हणते मला शिकवू नका. ” आता मी जशी सती सावित्री आहे, उद्यापासून मी गांधारी होणार आहे. एकेकाला उडवून बाहेर काढेन.” असं राखी सावंत म्हणाली.आता बिग बॉसच्या घरात भागात पुढे काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक

Web Title: Rakhi has entered the bigg boss marathi house and now fans are demanding that abhijeet bichukale be brought in as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Abhijeet Bichukle
  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
1

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
2

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
3

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
4

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.