Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. राखी स्विमिंग पूलमध्ये उडी मारते आणि...

  • By अमृता यादव
Updated On: Mar 05, 2026 | 01:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉसच्या घरात राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री केल्यापासून घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखीने स्वत:ला त्रास करून घेतला. तिने चक्क तिचे केस कापून घेतले.

राकेश आणि राखीची निव्वळ मैत्री आहे, पण सध्या सगळेजण त्यांना मज्जा म्हणून चिडवताना दिसत आहेत. कालच रूचिताची विशालवरून समजूत काढताना स्वत:बिग बॉसने रूचिताला राखी आणि राकेशच्या नात्याचं उदाहरण दिलं होते.मात्र, राखीच्या बाजने ही केवळ मैत्री आहे का. हे आजच्या भागात कळणार आहे.

कलर्स मराठीने नुकताच एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये पाहायाला मिळत आहे, हर्ट झालेल्या राखीचं सांत्वन करण्यासाठी राकेश तिच्याजवळ जाऊन तिला समजावत असतो.यावेळी ” आपण फक्त मित्र आहेत” या वाक्यावर राकेश सारखा जोर देतो. यानंतर राखी त्याला पुन्हा विचारते,” म्हणजे आता आपण फक्त मित्र आहोत का?” पण राकेश, ”मला दुसऱ्यांना हर्ट करायचे नाहीये” असं म्हणतो आणि तिथून निघून जातो.

या सगळ्यामुळे राखी प्रचंड दुखावते. या दोघांच्या गोड नात्याला ग्रहण लागलं असं कॅप्शन कलर्स मराठीने प्रोमोला दिला आहे.

हा संपूर्ण ड्रामा इथेच थांबत नाही. यानंतर राखी I Am Loser म्हणत रडत रडत स्विमिंग पूलजवळ येते आणि पाण्यात उडी मारते. तिचे ही भयंकर कृती पाहून सगळेजण हैराण होतात. राखीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्विमिंग पूलच्या दिशेने सदस्य धावतात.

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

या प्रोमोबद्दल सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. अनेक लोकांनी त्यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी असे म्हटले आहे की, “हे नातं खोटं आहे”, “हा शो आता बिग बॉसपेक्षा लव्ह स्टोरीसारखा वाटतो”, “शोमध्ये भांडणं कमी आणि प्रेमकथा जास्त दिसते”, “राखी खूप आधीपासूनच असं करत आहे”, आणि “राखी राकेशच्या बाजूने नाटक करत आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

Web Title: Rakhi sawant jumps into the swimming pool new drama in the bigg boss house watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • Reality Show

संबंधित बातम्या

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
1

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”
2

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.