Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर तन्वीची शाळा घेतली. आज नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो....

  • By अमृता यादव
Updated On: Feb 28, 2026 | 09:46 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या घरात आठवडाभर नवनवीन गोष्टी घडत असतात. त्यामुळे प्रेक्षक भाऊच्या धक्क्याची वाट बघत असतात. रितेश भाऊ कोणाकोणाची शाळा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आयुष्य आणि तन्वी घरात लव्ह अॅंगल आणण्यचा प्रयत्न करत आहेत असे स्टेटमेंट काही दिवसांपूर्वी रुचिताने केलं होते. पण प्रत्यक्षाक हे दोघंही खूप चांगले मित्र होते. घराबाहेर आल्यावर सुद्धा आयुषने प्राजक्ता, करण, सचिन आणि ओमकार हे चार मित्र आयुष्यभरासाठी कमावले असं म्हटलं होते.

या आठवड्यात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राखीने आयुष तन्वीचा बॉयफ्रेंड आहे असं वक्तव्य केलं. यामुळे तन्वी प्रचंड भडकली. यानंतर या दोघींमध्ये वाद सुरू झाला. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे यात रितेश भाऊ तन्वीला तिचा चुका दाखवताना दिसत आहेत. या एका वक्तव्यावरून इतका मोठा वाद घालण्याची गरज नव्हती असा सल्ला देत रितेश देशमुखने तन्वीला आरसा दाखवला आहे.

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख म्हणाला, “तन्वी कोलते जी इतका मोठा मुद्दा उभा करते की इतरांना कंटाळा येतो. तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीला थेट उत्तर देत नाही, फक्त प्रतिक्रिया देत राहता. राखी यांनी सांगितलं की आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे… यावर तुम्ही लगेच चिडलात आणि मोठा आवाज केला, ओरडलात. त्यामुळे प्रेक्षकांना खूप त्रास झाला.”

Spirit New Poster: हातात तलवार घेऊन विवेक ओबेरॉयचा ‘स्पिरिट’ मधील जबरदस्त लूक प्रदर्शित, पोस्टरमध्ये दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक


रितेश भाऊंनी या सगळ्या चुका दाखवल्यानंतर तन्वीचे डोळे पाणावल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. या शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ”मस्त बोललात भाऊ, तन्वी Dominating वागलीये बरं झालं बोललात, तन्वी खरंच खूप जोरात ओरडते बरं झालं गरजेचं होतं, अजून झापा तिला अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

Web Title: Ritesh deshmukh gets angry at tanvi what exactly will happen after brothers shock watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • marathi show
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
1

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.