Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेतील प्रमुख अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देत, "मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!" असे म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 04:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका निरोप घेत असल्याचे जाहीर केले.
  • ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आता Off Air जात आहे.
  • “मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!” असे नमूद केले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने नव्या मालिकांना लाँच केले आहे. मालिका चाहत्यांना आता 6 वेगवेगळ्या मालिकांना पाहता येणार आहे. प्राजक्ता गायकवाड स्टारर ‘पाठराखीण’ मालिका 1 जून, 2026 पासून प्रक्षेपणाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘सुना येती घरा’ मालिकेत दोन कुटुंबाची लढत दाखवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘विसरू नको तू मला!’ ही मालिका 29 जून, 2026 पासून प्रक्षेपित करण्यात येत आहे. तर मराठी शाळांचा जागर करणारी आणि Reelstar Shraddha Pavar ची पहिलीवहिली मालिका ‘मराठी मिडीयम’ लवकरच star pravah वाहिनेवर झळकणार आहे. ऐश्वर्या नारकर स्टारर मालिका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ लवकरच Star Pravah वाहिनेवर झळकणार आहे.

Raja Shivaji Box Office Collections : ‘राजा शिवाजी’ने मराठीतच नव्हे तर हिंदीतही रचला इतिहास, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

अशामध्ये एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याची बातमी स्वतः मालिकेच्या अभिनेत्याने दिली आहे. अभिनेता व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका निरोप घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी “मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!” असे नमूद केले आहे.

‘ही’ मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप!

डॉ. अमोल कोल्हे स्टारर मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या बंद होण्याच्या चर्चा सुरु होत्या. काही वृत्तांनी मालिका पुढील 3 महिन्यात बंद होईल असे जाहीर केले होते. परंतु, अमोल कोल्हेंनी शेवटी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. स्टार प्रवाह ची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आता Off Air जात आहे.

रहस्य, विज्ञान आणि सर्व्हायव्हलचा संगम; ‘The End of Oak Street ’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ चार भाषांमध्ये पाहता येणार चित्रपट

गौरी इंगवलेचं पदार्पण!

‘पाठराखीण’ या मालिकेतून गौरी इंगवले मालिका क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘पाठराखीण’ या मालिकेचा प्रसार संध्याकाळी 9 वाजता केला जातो.

Web Title: Star pravah serial mi savitribai jotirao phule will go off air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • mahatma phule
  • star pravah
  • star pravah serial

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.