Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा

तारिणी मालिकेतील जामखंडेच्या भूमिकेत अनंत जोग आहेत. राजकारणातील मोठं नाव बापूराव जामखंडे भूमिका अनंत जोग साकरत आहेत.याबाबत अभिज्ञाने एक किस्सा सांगितला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 02:36 PM
Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा
Follow Us
Follow Us:
  • “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ;
  • अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा
झी मराठी वाहिनीवरील तारिणी मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील प्रत्येक एपिसोडमध्ये होणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची देखील पसंती मिळत आहे. या मालिकेतील कौशिकी म्हणजेच अभिज्ञा भावे हिने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली असून अभिनेते अनंत जोग यांबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तारिणी मालिकेतील जामखंडेच्या भूमिकेत अनंत जोग आहेत. राजकारणातील मोठं नाव बापूराव जामखंडे भूमिका अनंत जोग साकरत आहेत.याबाबत अभिज्ञाने एक किस्सा सांगितला आहे.

काय म्हणाली अभिज्ञा भावे ?

मालिकेत एक भाग असा दाखवलाय की, कौशिकीच्या न्यूज चॅनेलवर जामखंडी यांची मुलाखत घ्यायचं ठरलेलं असतं. मात्र ऐन मुलाखतीच्या वेळी कौशिकी आजारी पडते आणि ही मुलाखत केदारने घ्यावी असं ठरतं. यावर बोलताना अभिज्ञा म्हणाली की, मला अनंत जोग यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. अभिज्ञा पुढे असंही म्हणाली की, मला जेव्हा कळालं की, जामखंडेची भूमिका अनंत दादा करणार आहेत त्यावेळी तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला की, त्यांच्याबरोबर माझे सीन आहेत का ? किंवा आम्ही एकमेकांशी बोलतोय असे काही सीन असणार आहेत हे असं मी खूप उत्सुकतेने विचारलं. त्यावेळी मला नाही असं सांगण्यात आलं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. पण ठीक आहे की, आम्ही एकाच मालिकेचा भाग आहे.

Shubh Shravani: ‘आता येईल खरी मज्जा’ मोक्षाच्या लग्नादिवशी भूतकाळातील धक्कादायक सत्य उघड!

जेव्हा मला अनंत दादांबद्दल कळलं तेव्हा माझ्या मनात भिती होती. त्याचबरोबर मी जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जर मी त्यांच्या डोळ्यात पाहून आत्मविश्वासाने अभिनय करु शकले तरी मी काहीही करु शकते. त्या माणसाचा ऑरा इतका स्ट्राँग आहे की, सेटवर असल्यावर त्यांचा धाक वाटचो आदरयुक्त भिती वाटते त्यांच्याबद्दल असं अभिज्ञाने सांगितलं. पुढे अभिज्ञा असं ही म्हणाली की, अभिनय क्षेत्रातल्या एवढ्या दिग्गज माणसाचा मला सेटवर 5 मिनिटांचा का होईना पण सहवास मिळाला त्याचाही मला आनंद आहे.तारिणी मालिकेत सध्या जामखंडेंची एन्ट्री झाली असून आता मालिकेत आणखी कोणते नवे ट्विस्ट पाहयला मिळणार आहे हे पाहणं विशेष असणार आहे.

Mandar Shinde : “आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही भाऊ आहोत…” दिगर्दशक केदार शिंदेंच्या भावाचे ‘ते’ वक्तव्य

Web Title: Tarini serial abhidyna bhave told an anecdote about anant jog from the sets of the series tarini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update
  • zee maarthi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.