• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Mandar Shinde On His Brother Kedar Shinde

Mandar Shinde : “आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही भाऊ आहोत…” दिगर्दशक केदार शिंदेंच्या भावाचे ‘ते’ वक्तव्य

केदार शिंदे यांचा भाऊ मंदार शिंदे यांनी केदार शिंदे आणि त्यांच्या बालपणाचे महत्वाचे मुद्दे समोर आणले आहेत, ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केदार शिंदे मराठी सिनेसृष्टीतील फार मोठे नाव आहे. तर शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहेत. पण यांच्याच नात्यात असणारे एक नाव म्हणजे मंदार शिंदे! कधी काळी सुप्रसिद्ध मालिकांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून गाजलेले ‘मंदार शिंदे’ आज घर चालवण्यासाठी ड्राइव्हर म्हणून नोकरी करत आहेत. मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू तर दिग्दर्शक केदार शिंदे यांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत. हल्लीच मंदार शिंदे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये मंदार यांनी लहानपणीची अनेक गोष्टी आणि व्यथा, दोन्ही सांगितल्या आहेत.

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

मुळात, बाळाला त्याची आई अगदी जन्माच्या अगोदरपासून ज्ञात असते. पण केदार शिंदे यांच्या बाबतीत फार वेगळे दृश्य पाहायला मिळतात. मुलाखतीत सांगताना मंदार शिंदे म्हणाले की “केदार दादा आजोबा (शाहीर साबळे) यांच्या घरी राहायला होता तर मी आईसोबत काळाचौकीला राहत होतो. दादाची शाळाही वेगळी होती आणि वलयही! अगदी आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही दोघे सख्खे भाऊ आहोत. दादालाही ५ ते ७ वर्षांनी माहिती पडले की माझी आईच त्याची आई आहे.”

मंदार यांनी मुलाखतीत त्यांच्या करिअरविषयही सांगितले. आधी मंदार मालिका इंडस्ट्रीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे. पण कालांतराने कामाच्या अभावामुळे घर चालवण्यासाठी ड्राइव्हिंगचा पर्याय निवडला. आता मंदार एका व्यापाराकडे ड्राइविंगची नोकरी करत आहेत. ते सांगताना मंदार म्हणाले की,” सुदैवाने मी ज्या व्यापाराकडे नोकरी करतो, ते फार चांगले आहेत आणि मीही माझ्या कामात तितकाच इमानदार आहे.”

OTTवर येणार ‘Mismatched 4’, डिंपल–ऋषीची रोमँटिक जोडी परत चर्चेत, चाहते झाले भावूक

मंदार शिंदे यांनी मालिका इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या नवयुगाला सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की या क्षेत्रात दिलखुलासपणे या. पण एक लक्षात असू द्या की आपल्याला दुसरी कोणतीही कला अवगत असावी जेणेकरून आपले पोट थांबणार नाही. तसेच त्यांनी ही मुलाखत पाहून कुणी काम दिले तर त्या कामाचे ते नक्कीच स्वीकार करतील असा विश्वास जारी केला आहे.

Web Title: Mandar shinde on his brother kedar shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • kedar shinde

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

Feb 04, 2026 | 08:27 PM
Mandar Shinde : “आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही भाऊ आहोत…” दिगर्दशक केदार शिंदेंच्या भावाचे ‘ते’ वक्तव्य

Mandar Shinde : “आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही भाऊ आहोत…” दिगर्दशक केदार शिंदेंच्या भावाचे ‘ते’ वक्तव्य

Feb 04, 2026 | 08:27 PM
Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

Feb 04, 2026 | 08:16 PM
कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

Feb 04, 2026 | 08:15 PM
Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

Feb 04, 2026 | 08:12 PM
Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

Feb 04, 2026 | 08:00 PM
OTTवर येणार ‘Mismatched 4’, डिंपल–ऋषीची रोमँटिक जोडी परत चर्चेत, चाहते झाले भावूक

OTTवर येणार ‘Mismatched 4’, डिंपल–ऋषीची रोमँटिक जोडी परत चर्चेत, चाहते झाले भावूक

Feb 04, 2026 | 07:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.