Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suna Yeti Ghara : आता TV समोर होणार तरुणांची गर्दी! ‘सुना येती घरा’ मालिकेत झळकणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री

‘सुना येती घरा’ या स्टार प्रवाहवरील आगामी मालिकेत शिरोळे-पाटील आणि शिवनाथ यांच्या कुटुंबांची कथा दाखवण्यात येणार आहे. या दोन्ही कुटुंबांमधील संघर्ष आणि वाद हे मालिकेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 31, 2026 | 02:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दीपाने उमावतीची भूमिका साकारली आहे
  • अभिनेता अशोक शिंदे शिवनाथच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
  • नकारात्मक पात्र पदमावती शिरोळे-पाटील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारले आहे.
सध्या Star Pravah वाहिनी तिच्या चाहतेप्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची यादी घेऊन आली आहे. ‘विसरू नको तू मला’, ‘मराठी मिडीयम’ अशा नव्या मालिकांसह ‘सुना येती घरा’ या मालिकेची ही चर्चा अफाट आहे. दीपा परब-चौधरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार असून मालिकेत आणखीन अनेक प्रसिद्ध मराठी कलाकार झळकणार आहेत.

‘सुना येती घरा’ या मालिकेत शिरोळे-पाटील आणि शिवनाथच्या कुटुंबांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. दोन्ही कुटुंबामध्ये असणारे वाद या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अशामध्ये दीपाने उमावतीची भूमिका साकारली आहे आणि अभिनेता अशोक शिंदे शिवनाथच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर मालिकेतील नकारात्मक पात्र पदमावती शिरोळे-पाटील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारले आहे.

संजय दत्तच्या ‘Khalnayak Returns’मध्ये कमिश्नर रामची एन्ट्री निश्चित; जॅकी श्रॉफ यांनी दिला दुजोरा

‘या’ तरुण अभिनेत्री गाजवतील का मालिका?

तरुणांचे श्वास रोखण्यासाठी मालिकेत अनेक तरुण अभिनेत्री झळकणार आहेत. मराठी अभिनेत्री मयुरी आव्हाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नव्या अंदाजात येणार आहे. स्टार प्रवाहवरील आगामी ‘सुना येती घरा’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मयुरीने याआधीही प्रेक्षकांची मनं जिंकली असून, आता ती पुन्हा एकदा नव्या मालिकेतून घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘सुना येती घरा’ या मालिकेची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मयुरीची भूमिका नेमकी कशी असणार, याबाबत सर्वांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. मालिकेची कथा, कलाकार आणि वेगळा विषय यामुळे सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरी उतरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिर्झापूर: द मूव्ही’वर अली फजलचा मोठा खुलासा; गुड्डू पंडितची प्रतिक्रिया ठरतेय चर्चेचा विषय

‘सुना येती घरा’ या मालिकेत अभिनेत्री वैष्णवी शिंदेही झळकणार आहे. तसेच तिचे पात्र अद्याप जाहीर नसून अभिनेत्री ऋषिका कदम या मालिकेत ‘शिरोळे-पाटील’ कुटुंबाच्या थोरल्या सुनेचे पात्र साकारणार आहे. तरुण अभिनेत्रींच्या या कास्टिंगमुळे तरुणांची नजर काय TV वरून हलणार नाही हे नक्कीच!

Web Title: These young actress is casted for the latest marathi serials suna yeti ghara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • star pravah
  • star pravah serial

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.