Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Vikas Patil New Car: अभिनेता विकास पाटीलने वाढदिवशी स्वतःसाठी नवी Vitara कार खरेदी केली. नव्या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2026 | 11:31 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Vikas Patil New Car: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता विकास पाटील सध्या त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, विकासने आपल्या वाढदिवशीच नवी Vitara कार खरेदी केली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने स्वतःलाच खास गिफ्ट दिलं आहे. विकासने सोशल मीडियावर नव्या कारसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत हा आनंदाचा क्षण शेअर केला आहे.

वाढदिवशी खरेदी केली नवी Vitara कार

विकास पाटीलने आपल्या वाढदिवसाचा दिवस आणखी खास करत नवी Vitara कार खरेदी केली. त्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून, या फोटोंमध्ये त्याचे कुटुंबीयही पाहायला मिळत आहेत. नव्या कारसोबतचा हा खास क्षण विकासने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Vitara कारची किंमत साधारण १२ ते २३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. विकासने कारचे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून आणि मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सोशल मीडियावर फोटो शेअर

विकासने नव्या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे. वाढदिवस आणि नवीन कार अशा दुहेरी आनंदामुळे विकाससाठी हा दिवस खास ठरला आहे.

 

‘तुकाराम’ चित्रपटातील भूमिका गाजली

विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय आहे. ‘तुकाराम’ या चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात त्याने संत तुकाराम महाराजांच्या धाकट्या भावाची, कान्होबाची भूमिका साकारली होती.

Rakhi Sawant On Govinda:  ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब

‘बिग बॉस मराठी ३’मध्येही सहभाग

विकास पाटीलने ‘बिग बॉस मराठी ३’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. या पर्वात त्याने आपल्या खेळाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि टॉप ५ पर्यंत मजल मारली होती.

आता नव्या Vitara कारच्या निमित्ताने विकास पाटील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाढदिवशी स्वतःलाच दिलेल्या या खास गिफ्टमुळे त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Web Title: Vikas patil new car vitara birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • new car

संबंधित बातम्या

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
1

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब
2

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.