Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विशाखा सुभेदारने ब्रेक का घेतला, याचा खुलासा तिने ‘सिनेविस्टा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. २०११ ते २०२२ या काळात सतत स्किट आणि वेगवेगळी पात्रं साकारल्यानंतर सुरुवातीची मजा कमी झाली

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 06:59 PM
Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २०११ ते २०२२पर्यंत सतत काम केल्यानंतर विशाखाने हास्यजत्रेतून ब्रेक घेतला.
  • कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून वेगळ्या भूमिका करण्याची तिची इच्छा होती.
  • एक-दोन वर्षांनी हास्यजत्रेत परतण्याची शक्यता असल्याचं विशाखाने सांगितलं.
 

महाराष्ट्राची हास्यजत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सगळे विनोदी कलाकार समोर येतात. त्यामधील एक म्हणजे विशाखा सुभेदार आहे. अनेक वर्ष विशाखाने हास्य जत्रेमध्ये काम करत सगळ्यांना हसवलं. तिच्या एकेका स्किटची लोक आजही आठवण काढतात. मात्र आता तिने कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे. Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra:

सुरुवातीला खूप मजा

विशाखा कुठे गेली? तिने शो का सोडला? आता तिनेच एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं आहे.११ वर्ष एकच काम केलं, आता थांबावं वाटलं विशाखाने सांगितलं, मी २०११ पासून ते २०२२ पर्यंत सतत स्किटच करत होते. रोज तेच, दर आठवड्याला नवीन स्किट, नवीन पात्र. सुरुवातीला खूप मजा यायची, पण नंतर वाटलं की एकाच ठिकाणी अडकले आहे.

हास्यजत्रा का सोडली?

ती म्हणाली, “लोक आजही नाटकाला आले की विचारतात, तुम्ही हास्यजत्रा का सोडली? आम्ही तुम्हाला मिस करतो. हे ऐकून बरं वाटतं. लोक माझ्या जुन्या स्किटचं नाव घेऊन सांगतात. पण मला एक ब्रेक हवा होता. सतत तेच करत होते म्हणून थोडं थांबायचं होतं.”कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं होतंतिचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ती म्हणाली, आपण एकदा कम्फर्ट झोनमध्ये आलो की आपण आळशी होतो. सगळं सेट असतं, पगार वेळेवर येतो, EMI भरले जातात. पण तिथेच आपली वाढ थांबते.

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

कामातून ब्रेक घेणं म्हणजे मोठा धोका

हास्यजत्रा सोडणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. कारण महिन्याचा खर्च, घराचं EMI, सगळं त्या शोवर अवलंबून होतं. एका कलाकारासाठी कामातून ब्रेक घेणं म्हणजे मोठा धोका असतो. पण तरीही तिने तो धोका घेतला.तिला वाटलं की कॉमेडीच्या बाहेर पण मी काहीतरी करू शकते. लोक मला विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखतात, याचा मला अभिमान आहे. पण मला वेगळ्या भूमिका पण करायच्या आहेत. एक कलाकार म्हणून मला स्वतःला अजून तपासून बघायचं होतं.ती असं पण म्हणाली की याचा अर्थ असा नाही की मी कॉमेडी सोडली. मी अजूनही नाटकात कॉमेडीच करते. फक्त स्किटचा जो फॉरमॅट आहे, त्यातून मी थोडा वेळ बाजूला झाले आहे.

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

परत येणार का?लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, ती परत हास्यजत्रेत येणार का?

यावर ती म्हणाली, हो, कदाचित एक दोन वर्षांनी मी परत येईन. आजही मी हास्यजत्रेचे एपिसोड बघते. तेव्हा वाटतं, अरे हा सीन मी केला असता तर? ही जागा माझी असती तर मी कसं केलं असतं? असं मनात येतं. सिनेमाच्या वेळी पण असंच होतं, दुसऱ्याची भूमिका बघून वाटतं की ही मी केली असती तर बरं झालं असतं.पण शेवटी ती म्हणाली, नशिबात जे लिहिलंय तेच मिळतं.तिने ही सगळी मनातली गोष्ट ‘सिनेविस्टा मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.एकूणच बघितलं तर विशाखाने शो प्रसिद्धीसाठी नाही तर स्वतःच्या वाढीसाठी सोडला. तो निर्णय धाडसी होता. पण एका खऱ्या कलाकाराला असाच निर्णय घ्यावा लागतो.

Web Title: Vishakha subhedar hasya jatra break why she left show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainmenmt
  • maharashtrachi hasya jatra
  • Vishakha Subhedar

संबंधित बातम्या

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
1

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
2

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
3

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई
4

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.