अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात पोस्ट शेअर करत आपलं ठाम मत मांडलं होतं. आता लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारने याप्रकरणी सविस्तर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
अभिनेता तुषार घाडिगांवकर याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी तुषार घाडिगांवकरच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.
सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदारने लिहिलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने लक्षवेधी पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
विशाखा सुभेदार सध्या ‘The दमयंती दामले’ नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या प्रयोगावेळी रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अभिनेत्री विशाखा सुभेदारचा नाटकाच्या टीमकडून वाढदिवस साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री विशाखा सुभेदारने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. कार चालवतानाचा अनुभव इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितला आहे.
अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने रणवीर अलाहाबादियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ‘इंडियाज गॉट लेटेंट’शो आणि रणवीरने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मत मांडलं आहे.
स्टार प्रवाहवरील 'शुभ विवाह' मालिका आणि 'पाणी पुरी' चित्रपटामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदारचा आज वाढदिवस आहे. खास लेकासाठी अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे.
"संपूर्ण एपिसोडमध्ये निक्कीचेच कौतुक का ?"असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून रितेश देशमुखला विचारला आहे. शिवाय, हाच प्रश्न काही मराठी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरून विचारला आहे. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर पोस्ट…
विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) एका मराठी सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे हिंदी टीव्ही जगतातील सीआयडी फेम दया (Dayanand Shetty )म्हणजे अभिनेता दयानंद शेट्टीसोबत ती काम करताना दिसणार आहे.