Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bol Bol Rani Movie Review : ही गुंतागुंतं कधी सुटणार का? ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात! सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग

सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेला 'बोल बोल राणी' सिनेमा आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. Rashomon Effect वर आधारित या चित्रपटात एका खुनाची कथा तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्यात आली आहे. 'खून कुणी केला?' यापेक्षा 'लोक सत्य वेगवेगळ्या प्रकारे कसे पाहतात?' यावर चित्रपटाचा भर आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 03:36 PM
Bol Bol Rani Movie Review : ही गुंतागुंतं कधी सुटणार का? ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात! सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग
Follow Us
Follow Us:
  • ‘बोल बोल राणी’ सिनेमा अखेर सिनेगृहात आला आहे.
  • ‘लोक वेगवेगळ्या प्रकारे सत्य कसे पाहतात?’ यावर हा सिनेमा लक्ष खिळवून ठेवतो.
  • चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले आहे.
सई ताम्हणकर स्टारर सिनेमा ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिड विन्सूरकरने केले आहे. सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग झाले आहेत. या थरारक सिनेमामध्ये सई ताम्हणकरसह अभिनेता सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर तसेच अभिनेता संभाजी ससाणे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या तिन्ही पात्रांभोवती संपूर्ण सिनेमाची गोष्ट फिरते. मराठी मर्डर मिस्ट्री सिनेमा असल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी अनेक मराठी नजरा आतुर होत्या. हा सिनेमा अखेर सिनेगृहात आला आहे.

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

‘बोल बोल राणी’ हा सिनेमा Rashomon Effect या संकल्पनेतून दाखवण्यात आला आहे. एकंदरीत, एका खुनाची कथा तीन वेगवेगळ्या साक्षीदारांच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिनेमा समजणे आणखीन सोपे होऊन जाते, असे आपल्याला वाटते. पण एखाद्या बाजूला तीन भिन्न बाजूंनी दाखवण्यात आले तर बाजू समजणे गुंतागुंतीचे होऊन जाते. सिनेमा पाहताना सिनेमाकडे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे. सिनेमात खून झाला आहे. परंतु ‘तो खुन कुणी केला?’ यापेक्षा ‘लोक वेगवेगळ्या प्रकारे सत्य कसे पाहतात?’ यावर हा सिनेमा लक्ष खिळवून ठेवतो.

‘बोल बोल राणी’ या सिनेमात ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी दाखवण्यात आल्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षक जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. सिनेमाची नाट्यपूर्ण मांडणी या सिनेमाचे बलस्थान आहे. सिनेमा प्रदर्शित होताच विविध वाहिन्यांवरील सिनेमा विश्लेषकांनी सईच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. सई ताम्हणकर या सिनेमाची केंद्रबिंदू आहे. तसेच चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले आहे.

Jr NTR: बालकलाकार ते ग्लोबल स्टार! सुपरस्टार एनटीआरबद्दलच्या ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

काही विश्लेषकांच्या मते, सिनेमा गुंतागुंतीचा आहे. कधीकधी ती अधिक क्लिष्ट वाटते. सिनेमा जरी दोन तास प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवत असला तरी शेवटी कथेत इतका भावनिक वजन दिसून येत नाही. कदाचित, सर्व प्रश्नांची उत्तरे देणे या सिनेमाचा उद्देश नसेल. एकंदरीत, “बोल बोल राणी” हा सिनेमा धाडसी, वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रयोग आहे.

Web Title: Sai tamhankar new movie bol bol rani movie review

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Sai Tamhankar
  • Sai Tamhankar looks

संबंधित बातम्या

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या
1

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.