
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले ज्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयाच दाखल करण्यात आले. नाना पाटेकर यांना सकाळी ५.२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर साधारण ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. बड्या कलाकाराच्या अशा अकस्मात मृत्यूने मराठी तसेच बाॅलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विश्वजीत दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि नावाजलेले कलाकार. नानांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी आपले पदार्पण केले. पुढे नटसम्राट, प्रहार, आपला माणूस, क्रांतिवीर, तिरंगा, खामोशी अशा चित्रपटांतून त्यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली. नटसम्राट हा त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट. अनेक चित्रपटांतील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप उमटवली की नाना पाटेकर हे नाव अभिनयाच्या विश्वात अजरामर झाले.