Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

Nana Patekar Last Video: नाना पाटेकर निधनाच्या काही दिवस आधीच ते एका कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. गोव्यातील कार्यक्रमात ते नाचताना आणि वाद्य वाजवताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते भावुक झाले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2026 | 11:08 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nana Patekar Last Video:  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर मंचावरील कलाकारांसोबत नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, निधनाच्या काही दिवस आधीच ते एका कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते भावुक झाले आहेत.

रविवारी डोनापावला येथील ताज सिदादे दे गोवा येथे ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल’, इस्टेट-१च्या स्थापना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पारंपरिक गोवन नृत्यात कलाकारांसोबत ठेका धरला. एवढंच नाही तर त्यांनी वाद्यही वाजवलं. नाना पाटेकर यांचा याच कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

साध्या पांढऱ्या कुर्त्यात दिसले नाना पाटेकर

या कार्यक्रमात नाना पाटेकर नेहमीप्रमाणे साध्या पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसले. त्यांच्या साधेपणाने आणि उत्साही अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यशैलीचे कौतुकही केले.

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

‘मी उद्या इथे असेन की नाही, मला माहीत नाही…’

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नाना पाटेकर यांनी मराठीत मनोगत व्यक्त केले. जीवन आणि मृत्यूबाबत बोलताना त्यांनी मृत्यू अटळ असल्याचे सांगितले होते.

“मी उद्या इथे असेन की नाही, हे मला माहीत नाही. ती वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. पण ते घडण्यापूर्वी मला स्वतःला विचारावं लागेल की, मला जे करायचं आहे तेच मी करत आहे का?” असं नाना पाटेकर म्हणाले होते.

पुढे त्यांनी कुटुंबाबद्दलही भाष्य केलं. “मला माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी जगायचं आहे… म्हणून जगा आणि मरा,” असं ते म्हणाले होते.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या या शब्दांचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी उत्साहाने नाचणारे आणि उपस्थितांशी संवाद साधणारे नाना पाटेकर आता आपल्यात नसल्याने चाहते आणि कलाकार भावुक झाले आहेत.

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली

Web Title: Nana patekar last video goa dance speech ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Death
  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली
2

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
3

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.