Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nivedita Saraf : “मी दिसायला खास नाही असं वाटायचं पण अशोक सराफांनी मला….” अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Nivedita Saraf : निवेदिता म्हणाल्या की, सुरुवातीच्या काळात मला माझ्या दिसण्यावर प्रचंड न्यूनगंड होता. मी खूप बारिक त्यात माझी उंची कमी होती, यामुळे बऱ्य़ाचदा मला कॅमेऱ्य़ासमोर खूप दडपण यायचं. त्यावेळी अशोक सराफ म्हणाले की....

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 01:41 PM
nivedita and ashok saraf

nivedita and ashok saraf

Follow Us
Follow Us:
  •  “मी दिसायला खास नाही असं वाटायचं पण अशोक सराफांनी मला….”
  • अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Nivedita Saraf : यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठीचा डंका देखील पाहायला मिळाला. मराठमोळा साज श्रृंगार कान्सच्या जागतिक रेड कार्पेटवर गाजलं देखील. यामध्ये होती ती महाराष्ट्राची लाडकी जोडी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ. रेड कार्पेटवरच्या यांच्या पारंपरिक लुकला चाहत्यांना पसंती देखील दिली. नुकतंच या सगळ्याबाबत निवेदिता सराफ यांनी एका पॉडकास्टमध्ये एक किस्सा सांगितला आहे.

निवेदिता सराफ यांनी लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर देखील त्या घर आणि अभिनय उत्तमरित्या सांभाळतात. आजवर ही घर आणि अभिनय क्षेत्र सांभाळू शकली ते अशोक यांच्य़ामुळेच आहे. यालाच जोडून निवेदिता म्हणाल्या की, सुरुवातीच्या काळात मला माझ्या दिसण्यावर प्रचंड न्यूनगंड होता. मी खूप बारिक त्यात माझी उंची कमी होती, यामुळे बऱ्य़ाचदा मला कॅमेऱ्य़ासमोर खूप दडपण यायचं. मी शाळेत असाताना देखील सगळे मला माझ्या बहिणीच्या नावाने मिनल जोशीची बहिण म्हणून ओळखायचे. माझे बाबा सुद्धा दिसायला फार सुंदर होते. त्यामुळे मला ना सतत असचं वाटायचं की मी छान दिसत नाही आणि हळूहळू माझ्यात तो कॉम्प्लेक्स वाढू लागला. इंडस्ट्रीत कालांतराने मला अशोक सराफ भेटले. त्यानंतर माझ्या डोक्यातला हा न्यूनगंड कमी झाला. अशोक यांनी मला जाणीव करुन दिली की, तुमच्या लुक्सपेक्षा तुमचं काम जास्त प्रभावी असतं आणि ते छान जमलं की तुम्ही छानचं दिसता.

Nivedita Saraf : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

तुम्ही आत्मविश्वासाने चांगलं काम केलंत तर कॅमेरासमोर तुमच्याइतकं छान कोणीच दिसत नाही. तसंच तुम्ही जर स्वत:ला छान म्हणालात तर जग तुम्हाला छान म्हणेल. तू जर स्वत: ला मी छान दिसते असं समजली नाहीस तुला बाकी कोणी म्हणणारच नाही की तू छान आहेस असं, निवेदिता सराफ यांना अशोक सराफ यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं. निवेदिता सराफ पुढे असंही म्हणाल्या की, त्यावेळी माझ्यातला न्यूनगंड अशोक सराफांनी बाहेर काढला. या सगळ्याबाबात अभिनेत्री निवेदिता यांनी पॉडकास्टमध्ये शेअर केलं.

दरम्यान, निवेदिता यांच्या फ्रंटवर्कबाबत सांगायचं तर नुकतंच निवेदिता आणि अशोक सराफ यांनी कान्सचं रेड कार्पेट गाजवलं आहे. दरम्यान निवेदिता सराफ या पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी मराठीवर सुरु होणाऱ्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेतून त्यांनी झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.

Veen Doghantli Hi Tute Na : समर-स्वानंदीच्या आयुष्यात आली आणि १५ दिवसांतच गेली! Purva Gokhale ची पोस्ट चर्चेत

Web Title: Nivedita saraf i thought i wasnt good looking but ashok saraf gave me advice actress nivedita saraf told the story in the podcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • ashok saraf
  • Nivedita Saraf
  • zee marathi

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
1

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?
2

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
3

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
4

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.