Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

'Pehla Pyaar Dusse Baar' Trailer Release: ‘पहला प्यार दूसरी बार’चा मजेशीर ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात रोमान्स, मैत्री, जुना क्रश आणि तरुणाईच्या आयुष्यात अचानक निर्माण होणाऱ्या गोंधळाची झलक पाहायला मिळते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 06:12 PM
'Pehla Pyaar Dusse Baar' Trailer Release: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

'Pehla Pyaar Dusse Baar' Trailer Release: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज
  • सहा नवोदित कलाकार स्पर्श वालिया
  • 23 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरात रिलीज
‘पहला प्यार दूसरी बार’चा मजेशीर ट्रेलर रिलीज झाला असून, तो चित्रपटाच्या अनोख्या शीर्षकाचा अर्थ उलगडताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये सर्व डेब्यूटंट कलाकार आपल्या दमदार अभिनयाने मन जिंकताना दिसत आहेत आणि त्यामुळे ‘पहला प्यार दूसरी बार’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर तरुणाईच्या नव्या रंगांनी भरलेला आहे. यात केवळ धमाल वन-लाइनर्सच नाहीत, तर रोमान्स, मैत्री, जुना क्रश आणि अचानक निर्माण होणाऱ्या गोंधळाचीही झलक पाहायला मिळते. क्वर्की जोक्स, मजेदार वन-लाइनर्स, मिश्कील शिव्या आणि सतत एकमेकांची खेचत राहण्याच्या मजेशीर अंदाजामुळे कथेत बेधडक हास्याचा तडका पाहायला मिळतो, ज्यामुळे हा चित्रपट एक फ्रेश आणि मस्ट-वॉच अनुभव ठरण्याचे संकेत मिळत आहेत. ‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release:

नव्या टीमची पहिली झलक

‘पहला प्यार दूसरी बार’मधून व्हायब्रंट एनर्जी, सहजसुंदर केमिस्ट्री आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससह स्पर्श वालिया, अलीशा चोप्रा, कुणाल वैद, साक्षी वैद्य, तुषार छिब्बर आणि सरगुन कौर लुथरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. त्यांच्या मजेदार परिचयानंतर आता निर्मात्यांनी ट्रेलरच्या माध्यमातून या आश्वासक नव्या टीमची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. या सहा नव्या कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्ससह ‘पहला प्यार दूसरी बार’ प्रेक्षकांसाठी एक फन-फिल्ड राइड ठरण्याची तयारी करत आहे.

 

हा अनुभव आणखी रोमांचक ठरला

लव रंजन म्हणतात, “‘पहला प्यार दूसरी बार’ची कथा त्या आठवणींशी जोडलेली आहे, ज्यांच्याकडे आपण सगळेच पुन्हा पुन्हा वळून पाहतो—शाळा, मैत्री, क्रश आणि त्या काळाला खास बनवणारी माणसं. या चित्रपटातील व्यक्तिरेखा तरुण पिढीतील असल्या, तरी त्यांच्याशी जोडलेल्या भावना सार्वत्रिक आहेत. या ह्युमर आणि यंग रोमान्सच्या दुनियेत सहा नव्या कलाकारांना घेऊन येणे हा अनुभव आणखी रोमांचक ठरला आहे. प्रेक्षक त्यांना आणि त्यांच्या प्रवासाला कशा प्रकारे स्वीकारतात, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

दिग्दर्शक अनुज सैनी पुढे म्हणतात, “‘पहला प्यार दूसरी बार’ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा माझा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे. या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा अधिक उत्साही आणि भन्नाट टीमची मी अपेक्षाही करू शकलो नसतो. या सहा तरुण कलाकारांनी चित्रपटात काय आणले आहे, याबद्दल मी खूप उत्साहित आहे आणि आम्ही मिळून तयार केलेला अनुभव अखेर प्रेक्षकांना कसा वाटतो, हे पाहण्यासाठी मी आतुर आहे.”

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट ‘लव फिल्म्स’द्वारे प्रस्तुत करण्यात येत असून, त्याचे दिग्दर्शन अनुज सैनी यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pehla pyaar doosri baar trailer release october 23 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Friendship Day
  • Official Trailer

संबंधित बातम्या

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
1

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
2

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
3

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
4

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.