Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Charan-Sukumar RC17: ‘रंगस्थलम’नंतर राम चरण-सुकुमार पुन्हा एकत्र येणार; नव्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा

Ram Charan-Sukumar RC17: राम चरण आणि दिग्दर्शक सुकुमार यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. मैत्री मूव्ही मेकर्सच्या आगामी ‘RC17’ या पॅन-इंडिया चित्रपटाचा भव्य पूजा सोहळ्याने शुभारंभ झाला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 12:18 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ram Charan-Sukumar RC17:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी म्हणजे अभिनेता राम चरण आणि दिग्दर्शक सुकुमार. ‘रंगस्थलम’सारखा समीक्षकांची प्रशंसा मिळवणारा आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला चित्रपट दिल्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र आली आहे. त्यांच्या आगामी पॅन-इंडिया चित्रपटाचा तात्पुरता टायटल ‘RC17’ असून, या चित्रपटाचा भव्य पूजा सोहळ्याने अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे.

मैत्री मूव्ही मेकर्स या प्रतिष्ठित बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या घोषणेमुळे राम चरण आणि सुकुमार यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. चित्रपटाच्या शुभारंभाचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावरही या प्रोजेक्टची चर्चा सुरू झाली आहे.

 

‘रंगस्थलम’नंतर राम चरण-सुकुमार पुन्हा एकत्र

राम चरण आणि सुकुमार यांची जोडी यापूर्वी ‘रंगस्थलम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. चित्रपटातील राम चरण यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने ‘RC17’कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा’ फ्रँचायझीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर राम चरण यांनी ‘RRR’च्या ऐतिहासिक यशानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळवली. अशा दोन दमदार नावांचा एकत्रित प्रोजेक्ट असल्याने ‘RC17’ हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री

भव्य कथानक आणि मास एंटरटेनमेंटची अपेक्षा

चित्रपटाचा पूजा सोहळा पार पडला असून, प्रोजेक्टच्या पूर्वतयारीचे कामही सुरू झाले आहे. मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत आणि इतर कलाकारांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुकुमार यांची वेगळी कथाकथनशैली आणि राम चरण यांची दमदार पडद्यावरील उपस्थिती यामुळे या चित्रपटात काहीतरी भव्य पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

‘RC17’च्या माध्यमातून ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कोणती जादू निर्माण करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Web Title: Ram charan sukumar rc17 rangasthalam new pan india movie announcement ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • entertainment
  • Ram Charan

संबंधित बातम्या

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप
1

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री
2

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
3

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग
4

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.