Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारमध्ये बसून पापाराझींकडे अश्लील हातवारे केल्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 10:55 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sanjay Gupta:  प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. मात्र, या दुःखद घटनेनंतर त्यांच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तिच्या वर्तनावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पापाराझींकडे पाहून केले अश्लील हातवारे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संजय गुप्ता यांची मुलगी कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी कारच्या आजूबाजूला अनेक पापाराझी जमलेले होते. कारमध्ये बसून तिने पापाराझींकडे पाहत वारंवार अश्लील हातवारे केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिने कपड्याने आपला चेहरा झाकून घेतला. मात्र, चेहरा झाकल्यानंतरही ती हसताना दिसत असल्याचा दावा व्हिडीओवरून केला जात आहे.

दरम्यान, कारमधील चालक तिला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसते. मात्र, तरीही ती पुन्हा पुन्हा हातवारे करताना दिसली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या वर्तनाची चर्चा सुरू झाली आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनानंतरही ती अशा प्रकारे हसत आणि वागत असल्याचे पाहून काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काहींनी तिच्या वर्तनाला अशोभनीय आणि असंवेदनशील म्हटले आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या दुःखाची अभिव्यक्ती वेगवेगळी असू शकते, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटू शकतात.

 

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग

बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला झाली होती गंभीर दुखापत

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता यांचे शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. घरात असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय गुप्ता आपल्या बंगल्यात पत्नी, दोन मुले आणि एका घरकाम करणाऱ्या सहाय्यकासोबत राहत होते. अपघात झाला त्यावेळी घरातील सर्वजण झोपलेले होते. त्यामुळे शनिवारी सकाळीच कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी या प्रकरणात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही किंवा तक्रारही दाखल केलेली नाही.

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

चित्रपटसृष्टीत उमटवला होता वेगळा ठसा

संजय गुप्ता यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘दस कहानियां’, ‘प्लान’, ‘वुडस्टॉक व्हिला’, ‘अ‍ॅसिड फॅक्टरी’ आणि ‘पंख’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते. अ‍ॅक्शन, गुन्हेगारी विश्व आणि थरारक कथानकांची मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका वेगळ्या शैलीच्या दिग्दर्शकाला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sanjay gupta death daughter makes obscene gestures at paparazzi video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Death
  • entertainment
  • Film Director

संबंधित बातम्या

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री
1

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
2

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग
3

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर
4

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.