Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलानेच आखली वडिलांच्या मृत्यूची योजना? Ram Kapoorच्या धक्कादायक खुलाशाने खळबळ; आई-बहिण आजही नाराज

Lock Upp 2: 'लॉक अप २'मध्ये राम कपूरने वडिलांच्या अखेरच्या इच्छेसाठी घेतलेल्या कठीण निर्णयाचा भावनिक खुलासा केला. या घटनेनंतर आई आणि बहिण आजही त्यांच्यावर नाराज आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 28, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Lock Upp 2: ‘लॉक अप २’ हा रिअॅलिटी शो सध्या स्पर्धकांच्या धक्कादायक खुलाशांमुळे आणि हाय-व्होल्टेज ड्रामामुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात अभिनेता राम कपूर ( Ram Kapoor) यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि वेदनादायी अनुभव शेअर केला. त्यांच्या या खुलाशाने उपस्थित स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला.

शोमधील एका टास्कदरम्यान स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य सांगण्यास सांगितले होते. यावेळी राम कपूर यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांच्या ७३ वर्षीय वडिलांना पुन्हा कर्करोगाचे निदान झाले होते. यापूर्वीही त्यांनी या आजाराशी दीर्घकाळ संघर्ष केला होता. मात्र, कर्करोग पुन्हा बळावल्यावर वेदनादायी उपचारांचा सामना करण्याची त्यांची इच्छा उरली नव्हती.

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

राम कपूर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांनी पत्नी गौतमीमार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील उपचार नको असल्याचे स्पष्ट सांगितले. असाध्य आजाराशी आणखी झुंज देण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेने जीवनाचा शेवट करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी राम यांना या अंतिम प्रवासात साथ देण्याची विनंती केली. जर त्यांनी साथ दिली नाही, तर आपण हे पाऊल एकट्याने उचलू, असेही वडिलांनी सांगितल्याचा दावा राम यांनी केला.

हा प्रसंग आठवताना राम कपूर भावूक झाले. त्यांनी सांगितले की, वडिलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वाटत होते. मात्र, त्या क्षणी त्यांनी वडिलांचा हात धरून त्यांना शांतपणे निरोप दिला. राम यांनी स्पष्ट केले की, त्यांनी हा निर्णय वडिलांच्या इच्छेचा आदर म्हणून घेतला.

Karan Kundrra: मॉरिशसमध्ये करण-तेजस्वीचा रोमँटिक क्षण; पाण्याखाली खास सरप्राइझने चाहत्यांची मने जिंकली

या घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. राम कपूर म्हणाले की, त्यांच्या या निर्णयामुळे आई आणि बहिण आजही त्यांच्यावर नाराज असून त्या त्यांच्याशी बोलत नाहीत. मात्र, या संपूर्ण अनुभवामुळे मृत्यूबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन बदलला असून आता मृत्यूची भीती मनातून कायमची निघून गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ram kapoor shares heartbreaking truth about his father says he helped him plan his death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Reality Show

संबंधित बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
1

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
2

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
3

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
4

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.