Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परता आरजे सुमित; सांगितला आजारपणाचा धक्कादायक प्रसंग

आरजे सुमित गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गंभीर आजाराचा सामना करत आहे. त्याच्या या आजाराचे कारण ठरले आहे एक संत्र, यामुळे त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 10:10 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मृत्यूच्या दाढेतून परतला आरजे सुमित 
  • पूर्ण आजारामागे एक ‘संत्रं’ ठरले कारणीभूत
  • आरजे सुमितने चाहत्यांचे मानले आभार
लोकप्रिय आरजे सुमित याने गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत गंभीर आरोग्य संकटाचा सामना केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. सुमित गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये उपचार घेत होता. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची खात्रीही दिली नव्हती, मात्र योग्य उपचार आणि जिद्दीच्या जोरावर सुमित या संकटातून सुखरूप बाहेर पडला आहे. नुकत्याच त्याने एका संकेतस्थळाला देलेल्या मुलाखतीत त्याने या थरारक अनुभवाबद्दल उलगडा केला असून, त्याच्या या संपूर्ण आजारामागे एक ‘संत्रं’ कारणीभूत ठरले, ज्यामुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली.

आरजे सुमितने दिलेल्या मुलाखतीत सांगितले, त्यावेळी पेशंटचा मृत्यू होऊ शकतो, किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा जास्त काळासाठी पेशंट कोमात जाऊ शकतो. असं डॉक्टरांनी सांगितले.

पूर्ण आजारामागे एक ‘संत्रं’ कारणीभूत ठरले

सुमितने पुढे सांगितले की, त्याचे रक्तदाब कोणत्याही प्रकारे नियंत्रणात येत नव्हते आणि आणि शरीरातील पाणी खूप कमी झाले होते.डॉक्टरांनी त्याला दारू किंवा स्टिरॉइड्स घेतात का, असे विचारले होते, पण त्याला अशी कोणतीही सवय नसल्याचे स्पष्ट केले. नंतरबायोप्सी केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आले. सुमितला एका संत्र्यामुळे झालेल्या फूड पॉयझनिंगमुळे त्याला तीव्र डिहायड्रेशन झाले. त्यामुळे किडनीच्या नलिकांना (ट्यूब्सना) इजा झाली आणि दोन्ही किडन्या काम करणे थांबवले.डॉक्टरांनी तातडीने डायलिसिस करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते, अन्यथा मृत्यू किंवा तो कोमात जाऊ शकतो.या कठीण काळात आरजे सुमिवर चार वेळा डायलिसिस आणि एक बायोप्सी करण्यात आली. उपचारांदरम्यान त्याने मोठा मानसिक आणि शारीरिक संघर्ष सहन केला.

Sai Tamhankar: ”प्रेमासाठी तयार..”, सई ताम्हणकर लग्नबंधनात अडकणार? वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा; म्हणाली, ”एकटेपण कधी कधी..”

आरजे सुमितने चाहत्यांचे मानले आभार

नंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे—“जेव्हा शरीरात काही त्रास जाणवतो, तेव्हा फक्त ब्लड टेस्टवर न थांबता किडनीची तपासणीही करून घ्यावी.”सुमितने भावनिक होत सांगितले की, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि प्रेक्षकांचे प्रेम यामुळेच ते पुन्हा मायक्रोफोनसमोर परत येऊ शकले.

Rakhi Sawant : मराठी मुद्द्यात राखीची Entry! मराठीविरोधी रिक्षाचालकांना सुनावले खडेबोल “मराठी बोलावीच लागेल!”

Web Title: Rj sumit kidneys failed due to a single orange radio jockey returns from the brink of death shares shocking health ordeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kidney damage
  • Marathi News

संबंधित बातम्या

India Terror Case : तुरुंगातूनच दहशतीचा कट? NIA ने केला पर्दाफाश; ७ जणांना तुरुंगवासाची शिक्षा
1

India Terror Case : तुरुंगातूनच दहशतीचा कट? NIA ने केला पर्दाफाश; ७ जणांना तुरुंगवासाची शिक्षा

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…
2

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…

CinemaCon 2026:  ‘रामायण’चा जागतिक स्तरावर डंका, भारतीय कथेला मिळणार ग्लोबल ओळख; 2026 मधील सर्वात भव्य चित्रपट
3

CinemaCon 2026: ‘रामायण’चा जागतिक स्तरावर डंका, भारतीय कथेला मिळणार ग्लोबल ओळख; 2026 मधील सर्वात भव्य चित्रपट

रहस्य आणि थराराची नवी मालिका! ‘मराठी ZEE5 ची गूढकथा “डिटेक्टिव्ह धनंजय” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
4

रहस्य आणि थराराची नवी मालिका! ‘मराठी ZEE5 ची गूढकथा “डिटेक्टिव्ह धनंजय” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.