Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर

Salman Khan Gym Fire: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या फिटनेस ब्रँडशी संबंधित दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश-1 परिसरातील जिममध्ये गुरुवारी रात्री अचानक आग लागली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास जिमच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची माहिती

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 12:28 PM
Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्रेटर कैलाशमधील जिमच्या पहिल्या मजल्यावर आग
  • पोलिस आणि अग्निशमन दलाची तातडीने कारवाई
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Salman Khan Gym Fire: बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण त्याचा चित्रपट किंवा फिटनेस नाही, तर त्याच्या फिटनेस ब्रँडशी संबंधित एका जिममध्ये घडलेली धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास-1 या परिसरात असलेल्या जिममध्ये गुरुवारी रात्री अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही आग रात्री सव्वा दहाच्या आसपास जिमच्या पहिल्या मजल्याला आग लागली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आहे.

मोठी दुर्घटना टळली

पोलिसांनी प्रथम जीममध्ये असलेल्या नागरिकांना बाहेर काढले. तो पर्यंत अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळावलं. या दुर्घेटनेत सुदैवाने कोणतही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे.

शॉर्ट सर्किटचा संशय, पण तपास सुरू

आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध सध्या घेतला असताना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असेल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांनाही बोलावण्यात आलं आहे. ज्या भागात आग लागली होता तो परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव सील करण्यात आल्याची माहिती आहे. आग लागण्यापूर्वी जिममध्ये नेमकी काय परिस्थिती होती, विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाला होता का आणि आग पसरण्यामागे इतर काही कारण होतं का, याचा तपास केला जात आहे.

Maharashtra Epstein Files Movie: पैशांनी भरलेली कार, गूढ घटना अन् अनेक प्रश्न! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा दुसरा टीझर चर्चेत

सलमानच्या फिटनेस ब्रँडशी संबंध

ही जिम सलमान खानच्या फिटनेस ब्रँडशी जोडलेली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या घटनेची बातमी समोर येताच सलमान खानच्या चाहत्यांचंही लक्ष या प्रकरणाकडे गेलं. सलमान स्वतः फिटनेससाठी ओळखला जातो आणि त्याची व्यायामाची आवड अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी जिमच्या आतील भागाचं किती नुकसान झालं आहे, याबाबत सध्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागचं खरं कारण आणि नुकसानीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

सध्या तरी शॉर्ट सर्किटचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी तपास यंत्रणांचा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमकडून मिळणाऱ्या निष्कर्षांनंतर या घटनेमागचं नेमकं कारण समोर येईल. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच या घटनेतील दिलासादायक बाब आहे.

Web Title: Salman khan gym fire fire breaks out at gym in greater kailash delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद
2

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी
3

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद
4

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.