Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा

Salman Khan Jail Experience: 'अलायन्स' शोमध्ये सलमान खानने तुरुंगातील कठीण दिवसांची आठवण सांगितली. 50-70 जणांसाठी एकच बाथरूम, अस्वच्छ परिस्थिती आणि संघर्षाचा धक्कादायक खुलासा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 10:51 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan Jail Experience : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या प्राईम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘अलायन्स’मधील उपस्थितीमुळे चर्चेत आहे. आपल्या भाऊ सोहेल खानला भेटण्यासाठी तो शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने सोहेलसह इतर स्पर्धकांशी संवाद साधत आपल्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगांची आठवण सांगितली.

शोदरम्यान सलमानने सोहेलच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केले. सीमा सजदेहपासून विभक्त झाल्यानंतर सोहेलने नातं टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्याने दखल घेतली. त्यानंतर चर्चेदरम्यान सलमानने स्वतःच्या तुरुंगवासातील अनुभव शेअर करत सर्वांनाच थक्क केले.

सलमान खाननं सांगितला तुरूंगातला कठीण काळ

सलमान म्हणाला, “अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी तुरुंगात (Jail) होतो, तेव्हा आम्ही 50 ते 70 जण एका छोट्याशा कोठडीत राहत होतो. तिथे फक्त एकच बाथरूम होतं. भारतीय पद्धतीचा कमोड होता आणि त्यात कधी पाली असायच्या, तर अनेकदा घाण आणि पाण्याने तो भरलेला असायचा.” (Salman Khan Jail Experience)

सलमानचा हा अनुभव ऐकून शोमधील सर्व सदस्य थक्क झाले. त्यानंतर त्याने फिटनेसबाबतही एक किस्सा सांगितला. शोदरम्यान सोहेलने त्याचे 12 किलो वजन कमी झाल्याचे सांगितले. त्यावर सलमानने आपल्या खास शैलीत, “माझं तर 16 किलो वजन कमी झालं होतं,” असे म्हणत वातावरण हलके केले.

#SohailKhan showing his Six Pack abs to #SalmanKhan On #Alliance Show. Wahh Sohail bhai 🔥 pic.twitter.com/mbpUenv6HM — MASS (@Freak4Salman) August 2, 2026

 

Gaurav Khanna Viral Photos: रबर बुलेट लागून गौरव खन्ना जखमी; ‘खतरों के खिलाडी 15’मधील स्टंटवर नेटकऱ्यांचा संताप

सलमान खान किती दिवस जेल मध्ये होता?

सलमानने ज्या तुरुंगवासाचा उल्लेख केला, तो काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित होता. या प्रकरणात त्याला 1998 मध्ये प्रथम तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर 2006 आणि 2007 मध्ये सहा दिवस, तर 2018 मध्येही दोन दिवस त्याला तुरुंगात राहावे लागले होते.

सलमान खान सध्या दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली यांच्या ‘SVC63’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून, ‘मातृभूमी’ हा त्याचा आणखी एक चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा

Web Title: Salman khan jail experience one bathroom 50 70 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Jail
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.