Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreya Kalra: 20 लाख फॉलोअर्स, कोट्यवधींची संपत्ती; ‘लॉक अप 2’ची विजेती श्रेया कालरा नेमकी कोण?

Shreya Kalra: 'लॉक अप २'ची विजेती श्रेया कालरा कोण आहे? २० लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स, १.५ ते ३ कोटींची नेटवर्थ, 'रोडीज'पासून सुरू झालेला तिचा प्रवास जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 10:09 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shreya Kalra:  नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’चा ग्रँड फिनाले ५ ऑगस्ट रोजी पार पडला. या पर्वाची विजेती म्हणून श्रेया कालरा हिने ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम फेरीत तिने शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी, योगेश रावत आणि राम कपूर यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. पहिल्या दिवसापासूनच दमदार खेळ आणि रणनीतीमुळे श्रेया या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक ठरली.

कोण आहे श्रेया कालरा?

२९ वर्षीय श्रेया कालरा ही मध्य प्रदेशातील इंदूरची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पॉडकास्टर आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. २०२० मध्ये एमटीव्ही ‘रोडीज’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती अभिनेता पारस कलनावतसोबत ‘जरिया तू’ या म्युझिक व्हिडिओमध्येही झळकली.

२० लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स, स्वतःचा पॉडकास्ट

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे २० लाख फॉलोअर्स आहेत. ती ‘Don’t Spill Too Much’ या नावाचा पॉडकास्टही होस्ट करते. या पॉडकास्टमध्ये विविध कंटेंट क्रिएटर्स आणि सेलिब्रिटींशी संवाद साधला जातो.

टिकटॉकपासून सोशल मीडिया स्टारपर्यंतचा प्रवास

२०१८ मध्ये श्रेयाने टिकटॉकवर डान्स, लिप-सिंक आणि फॅशनसंबंधित व्हिडिओ पोस्ट करून करिअरची सुरुवात केली. टिकटॉकवर बंदी आल्यानंतर तिने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर लक्ष केंद्रित केले. सातत्यपूर्ण कंटेंटमुळे तिने सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला.

Jiya Shankar Engagement: ‘वेड’ फेम जिया शंकरचा साखरपुडा! दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करणसोबत बांधली रेशीमगाठ; फोटो सोशल मीडियावर Viral
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयाचे नाव इन्फ्लुएन्सर आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता ऋषभ जैस्वालसोबत जोडले जाते. दोघांची ओळख २०२१ मध्ये एका नेटफ्लिक्स प्रोजेक्टदरम्यान झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. चाहत्यांनी या जोडीला ‘ऋष्या’ असे नावही दिले आहे.

 

Usha Nadkarni News: ४० वर्षांपासून एकटी राहतेय, मुलगाही आई मानत नाही; दिग्गज अभिनेत्रीच्या आयुष्याची न ऐकलेली कहाणी

किती आहे श्रेया कालराची नेटवर्थ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेया कालराची एकूण संपत्ती १.५ कोटी ते ३ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. ब्रँड डील्स, यूट्यूब, सोशल मीडिया प्रमोशन्स आणि ‘लॉक अप २’सारख्या रिअॅलिटी शोमधील सहभाग हे तिच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. विजेतेपदामुळे तिच्या लोकप्रियतेत आणि करिअरमध्ये आणखी मोठी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shreya kalra lock upp 2 winner 20 lakh instagram followers net worth roadies journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Netflix
  • Reality Show

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.