Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Randhawa : ‘सलमानपासून दूर रहा’, गायक गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी?

गुरू रंधावाशी संबंधित जिमवर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने करण्यात आलेल्या दाव्यामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 11, 2026 | 01:41 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

पंजाबी आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक गुरू रंधावाच्या जिमवर गुरुवारी पहाटे जोरदार गोळीबार झाला. त्याची ’24HS फिटनेस दिल्ली’ नावाची जिम दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात आहे. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या घटना घडवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या संपूर्ण घटनेचा संबंध सलमान खानशी असल्याचे म्हटले जात आहे.

नवभारत टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, “दिनांक ११/०६/२६ रोजी पहाटे, पश्चिम विहार पूर्व पोलीस ठाण्याला दिल्लीतील पश्चिम विहार येथील पुष्कर एन्क्लेव्हमधील ‘२४ एचएस फिटनेस जिम’मध्ये गोळीबार झाल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल आला. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बाईकवरून आलेल्या आणि चेहरा कापडाने झाकलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी जिमच्या काचेवर काही गोळ्या झाडल्या. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्थानिक आणि जिल्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून, योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर ओळखण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.”

गोळीबाराची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सदस्याने सोशल मीडियावर पोस्ट करत, रंधावाने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांचा स्पष्टपणे उल्लेख केला. त्याने लिहिले, “तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे.””आम्ही सलमानला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे.”

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Bhau Kadam : अमेरिकेहून परतलेल्या लेकीसोबत भाऊ कदमांचा भन्नाट डान्स; दादा कोंडकेंच्या गाण्यावर ठेका धरतानाचा VIDEO व्हायरल

लॉरेन्स बिश्नोई गटाशी संबंधित असलेल्या अनिल पंडित यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यात या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “गुरु रंधावाच्या जिम, ’24 HS फिटनेस दिल्ली’ येथे झालेला गोळीबार मी, अनिल पंडित यूएसए आणि लॉरेन्स बिश्नोई गटाने केला आहे. तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे, पण त्याने ऐकले नाही. आमचे शत्रू कुठेही लपले असले तरी, आम्ही लवकरच त्या सर्वांना भेटू.”

Sameer Khandekar: कॉफीशॉपमध्ये मिळाली ‘बनवाबनवी’ची ऑफर; गंमत म्हणून दिलेला होकार ठरला समीर खांडेकरच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट!

Web Title: Singer guru randhawas gym targeted in shooting did the lawrence bishnoi gang claim responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Famous Singer
  • firing
  • Salman Khan

संबंधित बातम्या

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Ajay Atul Family Photo: अजय-अतुलच्या कुटुंबाला पाहिलंत का? अतुल गोगावलेंचा वाढदिवस थाटात साजरा, फोटो व्हायरल
2

Ajay Atul Family Photo: अजय-अतुलच्या कुटुंबाला पाहिलंत का? अतुल गोगावलेंचा वाढदिवस थाटात साजरा, फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.