Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spider Man Brand New Day: ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची Box Officeवर विक्रमी कमाई; शाहरुख-सलमानच्या चित्रपटांनाही हिट टाकलं मागे

Spider Man: Brand New Day box office collection: टॉम हॉलंडच्या 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ने भारतात तीन दिवसांत 215.48 कोटींची कमाई करत 'पठाण' आणि 'टायगर 3'च्या विक्रमांवर मात केली. जाणून घ्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 03:21 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Spider Man: Brand New Day: टॉम हॉलंडचा बहुप्रतीक्षित हॉलीवूड चित्रपट ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ भारतीय बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच चित्रपटाने विक्रमी कमाई करत अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. विशेष म्हणजे, शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि सलमान खानच्या ‘टायगर 3’च्या पहिल्या तीन दिवसांच्या कमाईलाही या चित्रपटाने मागे टाकल्याचे सांगितले जात आहे.

तीन दिवसांत 215 कोटींहून अधिक कमाई

टॉम हॉलंड अभिनीत ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने भारतात पहिल्या तीन दिवसांत 215.48 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई, तर सुमारे 180.20 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’सारख्या मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा असतानाही स्पायडर-मॅनची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे.

‘पठाण’ आणि ‘टायगर 3’चे विक्रम मोडले

तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि सलमान खानच्या ‘टायगर 3’च्या सुरुवातीच्या कमाईचे विक्रम मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ram Kapoor: ‘सहा महिन्यांत माझा मृत्यू…’, ‘लॉकअप 2’मध्ये राम कपूरचा धक्कादायक खुलासा; पत्नीपासूनही लपवली होती मोठी गोष्ट

दिवसानुसार भारतातील कमाई

उपलब्ध आकडेवारीनुसार चित्रपटाने भारतात:

पहिला दिवस (गुरुवार) – 60.60 कोटी रुपये
दुसरा दिवस (शुक्रवार) – 49.35 कोटी रुपये
तिसरा दिवस (शनिवार) – 66.75 कोटी रुपये
चौथा दिवस (रविवार, सुरुवातीची आकडेवारी) – 4.48 कोटी रुपये

जगभरातही दमदार कमाई

उपलब्ध माहितीनुसार, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने आतापर्यंत जगभरात 5,725 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

Kangana Ranaut on Friendship Day: ‘गटर जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगना रणौतचा यू-टर्न? फ्रेंडशिप डे निमित्त Gen Z साठी खास पोस्ट

स्टारकास्ट

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील टॉम हॉलंडचा हा चौथा स्वतंत्र स्पायडर-मॅन चित्रपट आहे. या चित्रपटात झेंडाया, जेकब बॅटलन, जॉन बर्न्थॉल, मार्क रफालो आणि सॅडी सिंक यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दमदार अॅक्शन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक कथानकामुळे चित्रपटाला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Spider man brand new day box office beats pathaan and tiger 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Box Office
  • Entertainemnt News
  • Hollywood

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.