Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरज होणार बाबा! पत्नी संजनाच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; लवकरच घरात हलणार पाळणा

Bigg Boss Marathi 5चा विजेता Suraj Chavan आणि त्याची पत्नी Sanjana Chavan पुन्हा चर्चेत आले आहेत. संजनाने शेअर केलेल्या रीलमधील भावनिक ऑडिओमुळे ती आई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा तो आणि त्याची पत्नी संजना चव्हाण, दोघे जोडीने चर्चेत आले आहेत. दोघांनी हे अधिकृत रित्या काही सांगितले नाही आहे पण सोशल मीडियावर सुरजची पत्नी संजनाची एक रील प्रचंड चर्चेत आली आहे. या रिलमध्ये संजनाने जे ऑडिओ वापरले आहे त्याच्यामाध्यमातून एक मात्र लक्षात येते की संजना लवकरच आई होणार आहे आणि बिग बॉस फेम सुरज लवकरच बाबा होणार आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न अगदी थाटामाटात झाले होते. दोघांच्या लग्नात बिग बॉसचे काही स्पर्धक तसेच अनेक कलाकार मंडळी आणि Influencer उपस्थित होते.

नेमकं काय आहे Viral Video मध्ये?

बिग बॉस फेम सुरज चव्हाणची पत्नी संजनाने तिच्या @official_sanjana_suraj_1151 या सोशल मीडिया हॅण्डलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये संजनाने सुंदर असा लुक केला आहे. साडी, नाकात नथनी असा मराठमोळा लुक तिने केला असून पोस्टमधले खरे लक्ष ऑडिओने घेतले आहे. ऑडिओमध्ये “तू माझ्या पोटात आहेस पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं जणू आयुष्य हलकं झालंय. आता फक्त तुझी वाट बघतेय, तुझ्या पहिल्या श्वासासाठी तसेच तुझ्या पहिल्या हसण्यासाठी! माझं संपूर्ण जग तुझ्यात वसलेलं आहे.” हा आई-लेकाचा संवाद खूप काही सांगून जात आहे.

संजना आणि सुरज, लवकरच पालक होणार आहेत, असे स्पष्ट संकेत या चर्चेत असणाऱ्या विडिओ मधून मिळत आहेत. त्यामुळे पोस्टखाली सुरजच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ‘अभिनंदन’, ‘शुभेच्छा’ तसेच ‘खूप आनंदाची बातमी आहे.” अशा असंख्य प्रतिक्रिया सुरजच्या चाहत्यांकडून आल्या आहेत.

गेल्या आठवड्यातच सुरज आला होता चर्चेत

गेल्या आठवडाभरा पूर्वी सुरज चव्हाण चर्चेचा विषय ठरला होता. सुरजची मिमिक्री केली पण सूरजला Zee नाट्य गौरव पुरस्कारासाठी बोलवण्यात आले नाही त्यामुळे सुरज प्रचंड भावुक झाला होता आणि नाराज होता. त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड नाराजी होती अशामध्ये या नव्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Suraj chavan to become a dad good news shared by his wife sanjana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • child
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
1

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन
2

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.