बहुतेक पालकांना हे समजत नाही की काही मिनिटे त्यांच्या मुलांसाठी किती महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून नऊ मिनिटे अशी असतात जी मुलाच्या मानसिक आणि भावनिक विकासावर थेट परिणाम करतात.
व्हायरल ताप येणे हे सामान्य आहे. मात्र लहान मुलांना यातून बरं होण्यास वेळ लागतो. संसर्गाशी लढण्यासाठी लहान मुलांनी कशी प्रतिकारशक्ती वाढवावी याबाबत अधिक माहिती या लेखातून आम्ही देत आहोत.
एका ड्रग्जच्या व्यसनी जोडप्याने त्यांच्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलाला भंगार विक्रेत्याला विकले. घरातील वस्तू विकताना याच भंगार विक्रेत्याशी त्यांचा संपर्क आला होता.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम मंडलात असलेल्या कोरापाडु येथील अंबेडकर गुरुकुल स्कूलमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे 17 महिन्यांच्या अक्षिता नावाच्या चिमुरडीचा उखळत्या दूधात पडून मृत्यू झाला.